प्रा. अशोक चौसाळकर

डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इ.स.. १९७९ ते २०१० या काळात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख होते.. ‘समाजप्रबोधन पत्रिका’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत.

    -❘❙   संबधीत लेख   ❙❘-


  1. भूमिका - लेखन
  2. धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धर्मनिरपेक्षता