Categories
चिंतन

धर्मसत्ता व राजसत्ता यांचे खरे स्वरूपनकलीच : विवेक हाच खरा पर्याय

मार्च - २०१२

            आजचे जग हे अतिशय तणावाचे जग आहे. त्याची चिंता वाढत आहे. दु:ख पीडा त्याला झोपू देत नाही. आणि याचे कारण मात्र त्याला कुठे सापडत नाही. मग हे जीवन तसेच पुढे ढकलण्यासाठी तुम्ही स्वप्ने बघू लागता. ती तुम्हाला क्षणिक सांत्वन देतात. सर्वसामान्य माणसाला स्वप्नाची गरज भासते. कारण हे जीवन वास्तवात अतिशय असमाधानी, विद्रुप आहे. स्वप्ने […]