कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात हेरे नावाचे सुमारे 2000 वस्तीचे गाव आहे. सावंत-भोसले या जहागिरदाराचे हे गाव. या गावाला लागून सावंत-भोसले या घराण्याची स्मशानभूमी आहे. त्यामध्ये माटेकराचे छोटे मंदिर आहे व त्यामध्ये शिवाची पिंड आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या आधीच्या रात्री येथे मोठी जत्रा भरते. या जत्रेत रात्री 10 वाजल्यापासून पहाटेपर्यंत शेकडो बकरी व हजारो कोंबडी यांचा बळी […]