Categories
पुराणातील वांगी

॥ वैदिक शेती ॥ म्हंजी काय भानगड रं दादा?

वार्षिकांक – २०१४

मानवी जीवनाच्या सर्व अंगांवर आपली सत्ता प्रस्थापित करून आपली पोळी भाजण्याचा धर्मांध ठेकेदारांचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी ते आपली धार्मिक तत्वज्ञाने, इतिहास, समाजरूढी, परंपरा, दंतकथा, पुराणकथा, पारंपरिक ज्ञान याचा सर्रासपणे वापर करीत असतात. असा वापर करीत असताना ते विज्ञान, विवेक यांना बेधडकपणे धुडकावून लावतात. आपल्या देशात अशा मंडळींना आज मोठेच ‘महत्व’ प्राप्त झाले आहे. त्या […]

Categories
पुराणातील वांगी

आधुनिक शिक्षणात आता बात्रा पुराण!

वार्षिकांक – २०१४

शिक्षणव्यवस्थेत जर अशा भाकडकथांची अधिकृत घुसखोरी वाढू लागली तर भावी पिढी भविष्यात येणार्‍या आधुनिक आव्हानांना खरोखरच सामोरी जाऊ शकेल काय? ‘भाकडकथांवर पोसलेला भारत कधीच अर्थ वा ज्ञानाचा जनक होऊ शकणार नाही’ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने पुरेशी मानवनिर्मित संकटे पाहिली आहेत. पहिली फाळणी मग चीनची चढाई, मुंबई आणि दिल्लीवर अतिरेकी हल्ले ही त्यापैकी काही; परंतु आता आपल्यासमोर उभ्या […]