मोराळे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एका लहानश्या खेडेगावात प्रशस्त घर. या घरात अनेक महिला-पुरुष, तरुणींच्या अंगात भूत येते आणि ही तथाकथित भुते भालचंद्र पाटील ऊर्फ दत्त महाराज यांना प्रचंड घाबरत असतात व पाटीलबुवा भूत उतरविण्याचे काम ‘इमान-इतबारे’ करीत असतात. कधी भुताला शब्दाने घाबरवून, तर कधी केस ओढून ‘पेड सर्व्हिस’ देत असतात. हा भूत उतरविण्याचा […]
भूत उतरविणाऱ्या पाटील बाबावर गुन्हा दाखल