लयास गेलेल्या प्राचीन रोमन साम्राज्याहून ‘थोर’ रोमन कॅथॉलिक चर्चचे साम्राज्य. केवढा त्याचा दबदबा! बिशप आणि पाद्री (प्रिस्ट) हे या जगभर पसरलेल्या साम्राज्याचे राखणदार; पण कुंपणानेच शेत खावे, त्याप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण वागतात. ते नन्सचे लैंगिक शोषण करतात, हे सत्य पोप फ्रान्सिस यांनी नुकतेच संयुक्त अरब अमिरातीहून परतताना प्रथमच जाहीरपणे मान्य केले. ..पण त्यात नवीन ते […]
Categories