बुधवार दिनांक 11 जानेवारी 2012. सकाळी-सकाळीच कळलं की, काळ्या चौकटींसाठी प्रसिद्ध असणार्या एका स्थानिक दैनिकात मुखपृष्ठावरच एका ‘बाबा’ची जाहिरात आहे. (इथं भोंदू असं मुद्दाम विशेषत्वानं लिहिलं नाही कारण स्वत:च स्वत:ला बुवा, बाबा, महाराज, स्वामी अशी नामाभिधानं लावणारे सगळेच भोंदू असतात. विषय, वित्त आणि लौकिक यांची अभिलाषा नसते तेच खरे सत्पुरूष!) लगेचच पेपर मिळवला. शहराच्या […]
राजज्योतिषी अशोक स्वामींचे पलायन