सडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केलेले कलेचे प्रकटीकरण नाटक होय! सामान्य माणसांना भेडसावणार्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ आजतागायत करताना आढळते. जगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही 1918 साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने झालेल्या सडक […]
सडक नाटकाची शंभरी