Categories
उपक्रम

ठाणे अंनिसची स्मशान भेट उत्साहात संपन्न

जुलै - २०१४

ठाणे अंनिसने 27 मे रोजी लोढा हेवन स्मशान भूमीस कार्यकर्त्यांसह भेट देवून भूताबद्दलचा गैरसमजुती दूर केल्या. रात्री 11 वाजता सर्व कार्यकर्त्यासह आम्ही सर्व स्मशानाकडे प्रस्थान केलं. ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी संप्रदायाचे श्यामसुंदर महाराज सोन्नर, वंदनाताई शिंदे, रामचंद्र इनामदार सर, सुलभा कांबळे, नगरसेवक उमेश बोरगावकर, माजी नगरसेवक नंदू मालवणकर, नवनाथ लोखंडे, शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे कॉ. […]