Categories
अवयव दान

अमरत्वाचा नेत्र-मंत्र

ऑक्टोबर - २०१२

            राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा देशभर साजरा झाला. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा! त्याच पंधरवड्यात अलिबागेत हे घडावे, हा योगायोग तर खराच, पण तो सर्वांसाठीच एक संदेश आहे. आमचे मित्र आणि चळवळीतील स्नेही नितीनकुमार राऊत यांचे वडील नरहरी केशव राऊत यांचे गुरूवारी निधन झाले. समाजवादी चळवळीतील संस्कारातून नरहरी राऊत यांची घडण झाली. म्हणूनच […]