Categories
मंथन

चूप!..‘शास्त्र’असतं ते…

एप्रिल - २०१९

विविध प्रकारच्या अनिश्चितता घोंघावत असतात रोज आपल्या मनोविश्वात… कामावर, ऑफिसमध्ये गेलेला आपला नवरा सुखरूप रात्री घरात परत येईल का? त्याचा कुठे काही अ‍ॅक्सिडेन्ट वगैरे होणार नाही ना? नोकरी टिकेल का? उद्योगधंद्यात तोटा ओढवेल का? आईला /वडिलांना हार्ट अटॅक आला तर किंवा लकवा मारला तर? नोकरी गेली तर? बायकोचं बाळंतपण सुखरूप होईल का? भावाचं, बहिणीचं लग्न […]

Categories
मंथन

अविचारांची सरशी

वार्षिकांक - २०१८

प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या–फार प्रमाणात असते. ऐकणार्‍यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोत, याची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. […]

Categories
मंथन

हिंसेशी अहिंसेने लढण्याचे धाडस हवे – डॉ. गणेश देवी

ऑक्टोबर - २०१८

‘आज लोकांच्या भल्यासाठी आवाज उठविणारे पकडले जात आहेत, त्यांचा आवाज थांबवले जात आहे. लेखक-पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रस्थापितांना त्रासदायक असे कुणी बोलू नये, लिहू नये असा प्रयत्न केला जाण्याचे प्रमाण जगभरातच वाढत आहे. अशा वेळी वंचितांचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी ‘पेन’सारख्या संस्थांची गरज आहे. एक नव्या स्वरुपाचा हिंसक समाज निर्माण होऊ लागला आहे; पण त्याचे प्रत्युत्तर […]

Categories
मंथन

आत्म्याशी बोलणे हा मानसिक आजार

ऑक्टोबर - २०१८

समाजातील सध्याच्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ हे अभियान गेले तीन वर्षे चालवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी अंनिसने केलेले सगळे प्रयत्न हे अहिंसक आणि संवैधानिक होते. या पार्श्वभूमीवर समाजातील जमावाची वाढती हिंसा आणि टोकाच्या धार्मिक प्रभावामधून झालेली ‘बुरारी’ सारखी कुटुंबाच्या आत्महत्येची हिंसा आणि तेलंगणामध्ये झालेली प्रणयची […]

Categories
मंथन

डार्विन, उत्क्रांती आणि बटलर कायदा!

मे - २०१८

दृश्य 1 – वेदात सर्व ज्ञान आहे, त्यामुळे ‘वेदांना विरोधी मांडणी अक्षम्य आहे,’ असे मानणारे सत्यपाल सिंह जसे आपल्याकडे आहेत, तसे बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधी मत मांडणारे ‘पाखंडी, सबब वध्य होत’, असे मानणारे अनेक जण युरोप आणि अमेरिकेत होते. साहजिकच सर्व प्राणिसृष्टी एकाच वेळी उत्पन्न झालेली नाही, तर हळूहळू प्राथमिक अवस्थेतील प्राण्यांपासून उत्क्रांत होत गेली’, […]

Categories
मंथन

धर्म व विज्ञान : सांधेजोड अशक्य

ऑक्टोबर – २०१७

विज्ञान आणि धर्म हे दोन्हीही सत्य, ज्ञानाच्या शोधाचे मार्ग आहेत असे दाखविण्याची सध्या चाललेली धडपड ही बरीचशी मध्ययुगातील धर्माच्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि त्याच संकल्पनेचे पुनरुज्जीवनही आहे. उत्क्रांती म्हणजे नैसर्गिक जगताची रचना करण्याचा ‘ईश्वराचा मार्ग’; मानवामध्ये स्वसंवेद्यता निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे ‘उत्क्रांती’; ‘वैज्ञानिक शोधांमधून ईश्वराची योजनाच उघड होते’ आणि ‘विज्ञान ही माणसाला ईश्वरानेच दिलेली देणगी […]

Categories
मंथन

विचारमंथन

जून – २०१६

समितीच्या साहित्य संमेलनाचे सत्र 6 वे ‘विचारमंथन’ यास सुरुवात झाली. प्रास्ताविक :- या सत्राचे प्रास्ताविक दि.15 मे रोजी दुपारी 12 वाजता सहसंपादक राजीव देशपांडे यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले, चळवळीला बळ देण्यासाठी साहित्य-संपदा मोलाची कामगिरी बजावते. चळवळीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांत कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीला शब्दांकित करण्याचे काम ‘अंनिवा’च्या विविध अंकांनी वेळोवेळी केले आहे. शोषितांच्या, दु:खाची […]

Categories
मंथन

बुद्धिवादाच्या प्रकाशात श्रद्धा

मे - २०१६

तीन दशकांपूर्वी निफाड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक परिषद झाली. त्यावेळी दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्या मंडपात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ठराव मंजूर करून घेतला. त्यावेळी मी ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून नाशिक येथे येशूच्या शिकवणुकीचा अभ्यास करीत होतो. येशूची शिकवण आणि चर्चची शिकवण, यात मला फरक जाणवू लागला. तेवढेच नव्हे, तर येशूच्या मूलभूत श्रद्धेत काहींनी […]

Categories
मंथन

धर्म आणि धम्म

एप्रिल – २०१६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू धर्मापासून बौद्ध धम्मापर्यंत झालेल्या वाटचालीचा धावता आढावा, डॉ. आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनांच्या भाषणांच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून घेतला आहे, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते सुभाष थोरात यांनी. धर्म ही मानवी जीवनातील अत्यंत प्रभावशाली गोष्ट राहिली आहे. मध्ययुगीन काळात धर्मसत्ता तर राज्यसत्तेच्या वर मानली जात असे. राजाला धर्मसत्तेच्या आधारेच राज्य करणे शक्य आणि सोपे जात असे. […]

Categories
मंथन

संघटीत धर्म : माणूस मारण्याचा आडपडदा!

फेब्रुवारी – २०१६

‘जनपरिवारा’चा एक वाचक विचारतो की, “नरेंद्र दाभोलकर, पानसरे आणि आता कलबुर्गी यांची हत्या एका धर्मांध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली, हे निर्दयी कृत्य धर्माच्या नावावर करण्यात आले. आपले यावर मत काय?” धर्माच्या नावावर जितकी निर्दयी कृत्ये घडली आहेत, तितकी दुसर्‍या कुठल्याही नावावर घडली नाहीत किंवा कधी घडणारही नाहीत. वाईट कृत्ये करण्यासाठी चांगल्या नावाचा आडपडदा हवा असतो, सुंदर […]