व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 98 गावांमध्ये करण्यात आलेले व्यसनांचे सर्वेक्षण हे सर्वेक्षण करीत असतांना सर्व वयोगटातील स्त्री–पुरुषांचा सहभाग राहिला आहे, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते; एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष व्यसन करणार्या व्यक्तींचाही सहभाग राहिला आहे. हे प्राथमिक स्तरावर करण्यात आलेले सर्वेक्षण असून अजून व्यापक पातळीवर हे शक्य झाल्यास चक्रावून सोडणारी आकडेवारी […]