Categories
पर्यावरण

अंनिसचे फटाकेमुक्त अभियान दहा कोटींचे फटाके वाचविण्यास यश

जानेवारी - २०१३

            2006 सालापासून “फटाकेमुक्त दिवाळी” अभियानाची सुरवात महाराष्ट्र अं.नि.स.च्या पालघर शाखेने केली. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये या अभियानाला राज्यव्यापी स्वरूप आले आहे. या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या 26 जिल्ह्यांमध्ये समितीच्या जवळजवळ सर्व शाखांमध्ये अत्यंत यशस्वीपणे राबविलेल्या या अभियानाला विद्यार्थ्यांकडून, व्यापारी वर्गांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम म्हणून फटाक्याची विक्री कमी झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया मिळत आहे.             […]