Categories
संपादकीय

निदान आता तरी…

ऑक्टोबर - २०१४

बुधवार दि.24 सप्टेंबर रोजी भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करू लागले. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठविणार्‍या भारतीय शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा आणि आशियातील पहिलाच देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि जपान या महासत्तांना पहिल्या प्रयत्नात असे यश मिळवता आलं नाही. या यशामुळे भारत हा अवकाश क्षेत्रातील […]