Categories
उपक्रम संविधान

पिंपरी चिंचवड शाखेत संविधान महोत्सव साजरा

एप्रिल - २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने आकुर्डी भाजी मंडई, निगडी बस स्टॉप, कृष्णानगर, बर्ड व्हॅली उद्यान, शक्ती-भक्ती चौक येथे वारंवार चालता-बोलता कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये दिडशे वर्षांपूर्वी समाजसुधारकांनी सांगितलेली विचार धारणा म.अं.नि.स. पिंपरी-चिंचवड शाखेने रूजवण्याचे काम केले. चालता-बोलता कार्यक्रमामध्ये लोकांना संविधानावर आधारीत व समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रश्न […]