बहुसंख्य कार्यकर्ते स्वत:चे कुटुंब व स्वत:चा व्यवसाय सांभाळून तीन नंबरच्या प्राधान्यक्रमाने समितीचे कार्य करतात आणि ते बहुतेक वेळा घरचे खाऊन लष्कराच्या भाकर्या भाजतात. अंनिसची शाखा चालवण्यासाठी कोणालाही कसलीही मदत मध्यवर्ती देत नाही. स्वत:चे पैसे स्वत: उभारावे व खर्च करावेत अशीच कल्पना आहे व त्याची अंमलबजावणी होते. राज्यकार्यकारिणी वर्षातून तीन वेळा होते. अत्यंत नियमाने कार्यकारिणी सदस्य […]
हे सारे येते कुठून?