Categories
भाषण

विवेकी जग शक्य आहे

वार्षिकांक - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्हा आणि तालुक्यात झालाच आहे. पण, महाराष्ट्राबाहेरील राज्यातही हा विचार पोहोचला आहे आणि आता याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. या वर्षीचा अमेरिकेतील मानाचा समजला जाणारा ’अविजित राय करेज अवॉर्ड’ आपल्या संघटनेला प्रदान करण्यात आला. तो स्विकारण्यासाठी अमेरिकेस गेलेल्या आपल्या कार्याध्यक्षांनी, त्यानिमित्ताने केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद […]

Categories
भाषण

मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद – डॉ. के. वीरमणी

वार्षिकांक - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती महोत्सवाच्या वेळी, 9 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. के. वीरमणी, अध्यक्ष, द्रविड कळघम यांचे बीजभाषण होणार होते; परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी पाठवविलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत… प्रिय विवेकी साथी आणि बांधवांनो, पेरियार यांची भूमी असलेल्या तामिळनाडू […]

Categories
परिषद भाषण

अस्थिरतेच्या कड्यावर…

सप्टेंबर- २०१९

आपण सध्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात जगत आहोत. ही स्पर्धा बर्‍याच कारणांमुळे संथ; पण निश्चितपणे उग्र रूप धारण करीत आहे. प्राण्यांची तगून राहण्याची, संसाधने बळकावण्याची व आपल्या खास हक्काच्या फायद्याची जागा निर्माण करून ती राखून ठेवण्याची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि तत्सम गोष्टी यास कारणीभूत आहेत. गेल्या हजारो वर्षांत मानवप्राणी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करण्यास शिकला, निसर्गात […]

Categories
भाषण

वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने

सप्टेंबर- २०१९

▰ जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव ▰ धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला ▰ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने पुणे येथे 20 ऑगस्ट 2019 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त दिलेले व्याख्यान. वक्ते : एन. राम, संचालक, दि हिंदू ग्रुप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानासाठी मला निमंत्रण दिले, हा मी माझा बहुमान समजतो. मात्र यामुळे मी फार खूश आहे, […]

Categories
भाषण

एका कारसेवकाचे मनोगत… – प्रा. अभिजित देशपांडे

मार्च - २०१९

म.अं.नि.स पिंपरी चिंचवड शाखा व ग्रंथदिंडी यांनी आयोजित केलेले प्रा. अभिजित देशपांडे यांचे भाषण… ‘काळ तर मोठा कठीण आलाय.’ दुसर्‍या महायुध्दानंतर इंग्लंडच्या साम्राज्याचे जगावरील वर्चस्व संपून अमेरिका या महाशक्तीचा उदय झाला व एका जागी बसून जगाला बटिक बनवण्याचे प्रकार सुरू झाले. जागतिकीकरणाच्या लाटेने आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात सर्व जग कवेत घेतले. दहशतवाद ही बाब नव्याने उदयाला […]

Categories
भाषण

नयनतारा सहगल यांचे ‘ते’ प्रसिद्ध भाषण

जानेवारी - २०१९

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्घाटनाच्या भाषणाद्वारे नयनतारा सहगल जी भूमिका मांडणार होत्या, ती आता त्यांनी बीबीसी मराठीवर […]

Categories
भाषण

प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं कार्य निर्भयतेनं करावं लागेल

जून – २०१६

सन्मान्य डॉ. गणेश देवी, विचारमंचावरील इतर मान्यवर आणि मान्यवर बंधू-भगिनींनो, स्वातंत्र्यासाठी अखंडपणे संघर्ष करणार्‍या आणि अखेरीस स्वातंत्र्यासाठीच आपले प्राण समर्पित करणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. या प्रसंगी आपल्याशी काही संवाद साधायला सुरुवात करताना प्रारंभी मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्याबरोबरच, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबरोबर इतर अनेक अंगांनी सामाजिक कार्य केलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर, […]

Categories
भाषण

साहित्यातील ‘अनिवा’र्यता

जून – २०१६

व्यासपीठावरील मान्यवर, त्यांच्या सोबत आताच्या सत्रात मला बोलण्याची संधी देणारे ‘अंनिस’ साहित्य संमेलनाचे आयोजक, समोरील मान्यवर व माझे गेल्या कित्येक वर्षांचे अंनिस-साथी, मराठी साहित्यातील, अंनिस साहित्याचे स्थान समजून घेताना-आणि इथे मी अंनिस वार्तापत्र ‘अनिवा’ तील साहित्य एवढाच संदर्भ लक्षात घेत आहे-प्रथम काही स्मृती व काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. ज्या काळात ‘अंनिस’ची पहिली पावले -किंवा […]