Categories
चळवळ

विवेक जागर करंडक पथनाट्य स्पर्धा आणि ‘विवेकी’ तरुणाई

ऑक्टोबर - २०१९

महा. अंनिस शाखा पनवेल व पनवेल शहर ‘विवेकवाहिनी’तर्फे दि. 18 ऑगस्ट 19 रोजी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. डॉ. दाभोलकरांच्या खुनाला 6 वर्षेझाली आहेत, तरीही अजून सूत्रधार सापडलेले नाहीत. देशात मात्र हिंसाचाराच्या घटना वाढतच आहेत. अशा पार्श्वभूमीवर तरुणाईची भूमिका सांस्कृतिक अंगाने समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. रायगड, […]

Categories
चळवळ वैज्ञानिक दृष्टिकोन

20 ऑगस्ट 2019- राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस

ऑगस्ट २०१९

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन 20ऑगस्ट हा 2018पासून आपण ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. मागील वर्षी ‘पीपल्स सायन्स नेटवर्क’ (खझडछ) व महाराष्ट्र अंनिस यांच्या संयुक्त आवाहनाने देशातील विविध विज्ञानवादी संस्था–संघटनांच्या सहभागाने ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ व्यापक प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता. या वर्षी देखील 20ऑगस्ट 2019हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन […]

Categories
चळवळ

‘मअंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड’ या विभागातर्फे
अभिनव पद्धतीने वधू-वर परिचय मेळावा संपन्न

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम राबविला जातो. ऑनलाईन ट्रेनिंग आणि संवादशाळा यांच्या माध्यमातून गेली 3 वर्षे महाराष्ट्रातील शेकडो लग्नाळू तरुण-तरुणी या उपक्रमाच्या माध्यमातून जोडले आहेत. या वर्षी 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात ‘जोडीदाराची निवड युवा संकल्प अभियान’ महाराष्ट्रभर राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत 55 संकल्प परिषदा घेण्यात आल्या. त्यातून […]

Categories
चळवळ

महाराष्ट्रभर अंनिसच्यावतीने सामाजिक समता सप्ताह संपन्न

मे - २०१९

11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, या दोन्ही महामानवाच्या जयंती निमित्त त्यांचे समतेचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा-शाखांत दरवर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा केला जातो. या अभियानांतर्गत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Categories
चळवळ

विचारांच्या मेजवानीने श्राद्ध संपन्न!

मार्च - २०१९

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कोल्हापूरचे जिल्हा सचिव कॉ. सतीशचंद्र कांबळे यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी दु:खद निधन झाले. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध – म्हणजे पहिला स्मृतिदिन! पूर्वजन्म आहे, पुनर्जन्म आहे आणि त्यासाठी आत्मा आहे, या कल्पनेवर-पायावर- श्राद्धाची इमारत उभी आहे. पण विज्ञानाने आत्मा आणि पूर्व-पुनर्जन्म सिद्धांत तपासल्यास सत्य ठरत नाही. चार्वाकांनी सांगितल्यानुसार हे सर्व पुरोहितांच्या पोट भरण्याच्या युक्त्या […]

Categories
चळवळ

महाराष्ट्र अंनिसचा कर्नाटक दौरा

मार्च - २०१९

महाराष्ट्र अंनिसचे कार्य महाराष्ट्रात विविध स्तरांवर व्यापक आणि बहुआयामी स्वरुपात चालू आहे, हे आपण सर्वजण जाणतो. गेल्या काही वर्षांपासून आपण महाराष्ट्रालगतच्या आणि मागणीनुसार इतर राज्यांतही अंनिसच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी यापूर्वी विविध राज्यांमध्ये जसे – कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, ओरिसा, पंजाब, दिल्ली, हरियाणा इत्यादी येथे भेटी, […]

Categories
चळवळ

अंनिस कार्यकर्ते विनायक चव्हाण यांच्या
पंचाहत्तरी निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न

मार्च - २०१९

शांतपणे, निरपेक्ष वृत्तीने सतत क्रियाशील असणारे कार्यकर्ते हेच संघटनेचे खरे बळ असते. अशा वृत्तीने अंनिससह इतर सामाजिक कार्यामध्ये योगदान देणारे कार्यकर्तेविनायक चव्हाण यांचे कार्य आदर्शवत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. इचलकरंजी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते विनायक चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा रविवार, दि. 3 फेब्रुवारी […]

Categories
चळवळ

अंनिस सांगली जिल्हाध्यक्ष प्रा.विजयकुमार जोखे यांच्या अमृतमहोत्सवी निमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा

मार्च - २०१९

डॉ. कलबुर्गी, डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या देशाला घातक ठरलेल्या आहेत. तसेच विचारवंतांची गळचेपी सुरू आहे. विचारवंतांच्या हत्या व गळचेपी लोकशाहीला मारक ठरणार असून ही घातक स्वरुपाची आहे. परिवर्तनवादी चळवळीशिवाय सामाजिक प्रगती शक्य नाही. त्याकरिता शहरांच्या सोबत खेड्यापाड्यांतूनही परिवर्तन चळवळीला बळकटी देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात लेखक संजय आवटे यांनी केले. […]

Categories
चळवळ जो.वि.नि

विवेकी समाजनिर्मितीसाठी कुटुंबसंस्थेतील चुप्पी तोडूया!

फेब्रुवारी - २०१९

सध्या महा. अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियानाची सुरुवात जोरदार झालीय. 12 जानेवारी हा आपला ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि 14 फेब्रुवारी हा सगळ्याच तरुणाईला भुरळ घालणारा ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिन.’ या दोन दिवसांचं महत्त्व लक्षात घेत यावर्षीपासून आपण आपल्या जातिअंत विभाग आणि युवा विभागाच्या पुढाकारातून ‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान’ राबवणार आहोत, ज्याची सुरुवात […]

Categories
चळवळ

अंनिसची राज्यस्तरीय लघुपटनिर्मिती कार्यशाळा औरंगाबादला संपन्न

ऑक्टोबर - २०१८

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे ‘विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा’ घेण्यात आली. या वर्षी ‘जातिप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिसने आपला लढा कृतिशील मार्गाने पुढे नेत सन 2016 […]