Categories
खगोल वृत्त

दि. 26 डिसेंबर 2019 कंकणाकृती सूर्यग्रहण जरूर पाहा

वार्षिकांक - २०१९

गुरुवार, दि. 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नजारा सौदी अरेबिया, दक्षिण भारत, उत्तर श्रीलंका आणि इंडोनेशिया आदी ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी निसर्गाने पृथ्वीवासीयांना उपलब्ध करून दिेलेली आहे. आशियाचा बराचसा भाग, भारताचा बहुसंख्य भाग व उत्तर ऑस्ट्रेलिया येथून मात्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण निश्चितच पाहणे, हा एक विलोभनीय आनंद तर आहेच; परंतु यानिमित्ताने ग्रहणाबद्दल […]

Categories
खगोल वृत्त

विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडणार?

जुलै - २०१२

            विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडणार या जून महिन्यामध्ये ‘दै.सकाळ’मध्ये आलेल्या बातमीने 2008 मध्ये घडलेल्या स्मृतींना उजाळा दिला. जिनीव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगातून विश्व कसे निर्माण झाले याबद्दलचे कोडे वैज्ञानिक लवकरच उलगडणार आहेत असा बातमीचा सूर होता.             15 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झालेली आहे असा सिद्धांत बेल्जीयम खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅबे लामाईट्रे यांनी सन 1931 मध्ये […]

Categories
खगोल वृत्त

शुक्राचे अधिक्रमण पाहण्यासाठी गर्दी

जुलै - २०१२

शुक्राचे अधिक्रमण शेकडो खगोलप्रेमी नागरिकांनी बुधवारी(ता.6 जून 2012) पाहिले. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये शुक्र आल्याचा खगोलीय अविष्कार पाहण्यासाठी बुधवारी सकाळी साडेसहापासून नागरिकांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या मैदानावर गर्दी केली होती. बसवंतवाडी(ता.तुळजापूर) येथील खगोलप्रेमी शिक्षक चंद्रकांत उळेकर यांनी सांगितले, की खगोल अभ्यासक प्रा.नितीन शिंदे(इस्लामपूर, जि.सांगली) यांनी शुक्राचे संक्रमण याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे येथील बैठकीत शुक्राचे […]

Categories
खगोल वृत्त

शुक्राचं अधिक्रमण

जून – २०१२

            सूर्य आणि चंद्राचा लपंडाव सूर्यग्रहणाच्या रूपाने आपणाला चांगलाच परिचीत झालेला आहे. त्याचा अनुभव वारंवार आपण प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने पाहून घेत असतो. तसाच काहीसा लपंडावाचा प्रकार बुध आणि शुक्र हे दोन ग्रह सूर्याबरोबर खेळत असतात. अर्थात हा लपंडाव दुर्मिळ असतो आणि तो पाहण्याची संधी दवडून चालणार नाही. सध्या सायंकाळच्या वेळेस पश्चिम क्षितीजावर अत्यंत ठळक चांदणीच्या […]