मी आपल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा’ वर्गणीदार आहे. आपल्या फेब्रुवारी 2012 च्या अंकातील ‘महासत्संग नव्हे तर बुद्धीभेद करण्याचा कार्यक्रम’ हा अविनाश पाटील व डॉ.रविंद्र टोणगावकर यांच्या लेखातील विसंगती व वस्तुस्थिती दाखविण्यासाठी हा लेखन प्रसंग. या लेखात आकडेवारी देऊन म्हटले आहे, ‘अत्यंत हलाखीत आपले जीवन जगणार्या कुटुंबाचे दारिद्य्र आपल्या योगशक्तीने दूर करण्याचा उपाय रविशंकरजी सांगणार आहेत […]
कॅटेगरी: प्रतिसाद
मुलाच्या सत्यशोधकी विवाहाचा अभिमान वाटला ऑगस्टचा अंकातील ‘आदर्श विवाह समारंभ कसे होतील?’ हा लेख वाचला, खूप आवडला. कारण नाळ जुळली. समाधान वाटले आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या समारंभाचे स्मरण झाले. माझ्या मुलाचा विवाह 27 वर्षांपूर्वी सत्यशोधक पद्धतीने मी घडवून आणला. त्यावेळच्या विविध वृत्तपत्रात या विवाहाचे कौतुकही झाले होते. केवळ नावाला अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता भासवून व […]
अं.नि.वार्तापत्रामुळे डोळे उघडले. मी गेल्यावर्षीपासून अं.नि.वा.वाचतो. वर्षभरात माझे चांगले प्रबोधन झाले. पूर्वी मी ज्योतिष, भूत, देवदेवता यांच्या अगदी अधीन झालो होतो. यामुळे माझा आत्मविश्वास पार ढासळला होता. परंतु माझ्या मित्राचा मुलगा अमरदीप पवार हा धुळे शाखेचा शाखा कार्यवाह आहे. त्याने माझ्या नकळत वर्गणी देऊन माझ्या नावाने अंक पाठवण्यास सुरवात केली. व हा वैज्ञानिक मनोवृत्तीचा […]