म. फुले यांचा आदर्श समोर असावा शहाजी भोसले यांच्या भानामती लेखावरील प्रतिक्रिया वाचल्या. आपण प्रश्न सोडवण्याच्या नादात परिवर्तनापासून लांब गेलो हे आपल्या लक्षात आले नाही. ‘हिजडा’ ह्या व्यक्तीबद्दल पारंपारिक तुच्छतादर्शक मताचा पाया सोडला नाही. ही एक जैविक पेशी व संप्रेरकाच्या आखीव मार्गापासून भरकटल्यामुळे व्यक्तीच्या पूर्णत्वात आलेली कमतरता आहे, अशीच कमतरता मूकबधीर, अपंग यांनाही असते. […]
कॅटेगरी: प्रतिसाद
वाचणारे म्हणतात
भोंदू बाबांना विरोध केला पाहिजे. आपल्या वार्तापत्रात ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रासंगिक लेखात आसाराम बापूंवर अत्यंत कठोर असा प्रकाश टाकलेला आहे. आसारामबापूंच्या भजनी लागलेल्या महाराष्ट्र भूमीतील लोकांची मला कीव करावीशी वाटते की, जो माणूस दुष्काळी परिस्थितीतही तहानलेल्या लोकांची जाण न ठेवता आपले बुवाबाजीचे प्रयोग सरकारच्या निर्णयाची पर्वा न करता करीत […]
वाचणारे म्हणतात
‘लताच्या नाजूक भानामतीची गोष्ट’ या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रिया शहाजी भोसलेचे उपचार योग्यच! लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट या कथेतील लता ही एक ग्रामीण भागातील, कमी शिकलेली, काही अंधश्रद्धा बाळगून असलेली तसेच कोणालाही फसवू नये या विचाराची 19 वर्षांची एक तरूणी आहे. तारूण्याच्या भरात वासनेच्या आहारी जाऊन तिचे तिच्या चुलत भावाशी संबंध आलेले आहेत. लग्नानंतर […]
वाचणारे म्हणतात
विज्ञानाचा वारसा आणि आरसा लेख आवडला. आपला फेबु्रवारी 2013 चा अंक वाचला. विज्ञानाचा वारसा आणि आरसा हा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पुस्तक परिचय सदरातील रिचर्ड फेनमनचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व हे पुस्तक वाचावेसे वाटले. विज्ञानाचा वारसा आणि आरसा अशा सारखे लेख आपल्या मासिकातून प्रसिद्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे मासिक फक्त अंधश्रद्धेवर टीका करते असे […]
वार्षिक 2012 च्या मुखपृष्ठाविषयी…
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक 2012 च्या मुखपृष्ठावर केशवसुतांच्या ‘स्फूर्ती’ कवितेतील ओळी व देवाचा कलता मुखवटा आहे. केशवसुतांच्या ‘स्फूर्ती’ कवितेचा परिचय व्हावा हा या लेखामागचा प्रपंच! केशवसुत मराठी कवितेतील ‘क्रांतीकवी’, ‘युगप्रवर्तक कवी’ मानले जातात. तेजाचा बाणा मिरवणारे, बंडाचा झेंडा उभारणारे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’, ‘देव दानवां नरे निर्मिले’ असे ठणकावणारे केशवसुत साहसी, आक्रमक, पुरोगामी कवी मानले […]
अंनिस ही माणूसपण जपण्याची चळवळ
भारतीय संस्कृती ही स्त्रीच्या बाबतीत सडलेली संस्कृती आहे, असे डॉ.रूपा कुलकर्णी म्हणतात. किती पुरूषप्रधान संस्कृती अभिमान्याला याच्या संवेदना आहेत? स्त्री भ्रूणहत्या चालूच आहे. समाजमन अधिक संवेदनहीन होत निघलंय. तुमच्या संपादकीयात ‘पेजेला देईल तो शेजेला घेईल’ असा एक सुसंस्कृत माणसाला अस्वस्थ करणार उद्गार आहे. ‘जोगतीण देवाची मालकीण गावाची!’ ‘मुट्टिर मुलचट हट्टर शील इल्ल!(कन्नड) ‘बाई म्हणजे […]
वाचणारे म्हणतात
सर्पावर विशेषांक काढावा मी गेल्या तीन चार वर्षांपासून वार्तापत्राचा नियमित वाचक आहे. अंक नेहमी अतिशय वाचनीय व वैचारिक असा असतो. या अंकात अनेक प्रश्नांची उकल व जनप्रबोधन करण्याकरता एखाद्या विषयासंदर्भात विशेषांक काढण्यात येतो. व त्यामध्ये त्या विषयासंदर्भात अनेक लेख असतात. याच प्रकारे एक संपूर्ण विशेषांक सर्प या विषयावर काढावा. त्यामध्ये सापाविषयी गैरसमजुती, अंधश्रद्धा, साप […]
मे 2012 अंकातील ‘उगम अंधश्रद्धेचा’ हे सदर वाचनीय संजय सावरकर यांचं ‘उगम अंधश्रद्धेचा’ हे सदर अभ्यासपूर्ण व वाचनीय असतं. मे 2012 च्या अंकामध्ये त्यांनी नरबळीच्या प्रथेचा वेध घेतला आहे. यात एक महत्वाचा मुद्दा राहून गेला आहे तो म्हणजे आजही ही प्रथा प्रतिकात्मक रित्या चालूच आहे. माणसाच्या डोक्याशी साधर्म्य असलेलं फळ म्हणजे सोललेला नारळ, म्हणून […]
आरोग्य क्षेत्रात गैरसमजुतीचा प्रचार आरोग्यशास्त्र हे पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांतावर अवलंबून असले तरी ह्याही शास्त्रात, आजकाल अंधश्रद्धा बोकाळत चालली आहे. अनेक असाध्य(?) रोगांना/व्याधींना हा अंधश्रद्धेचा लेप लावला जात आहे. आता कर्करोग! आजमितीला तो रोग बराचसा असाध्य आहे! भविष्यात हे चित्र बदलेल!! पण आज तरी…. काही दिवसांपूर्वी मी एका मित्राच्या घरी गेलो त्याची पत्नी नुकतीच […]
प्रिय, जयंत देशपांडे, फेबु्रवारी 2012 च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आमच्या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. कोणतेही आचार्य, बाबा, गुरू, बुवा हे ‘योगासने’ शिकवित असतील तर तो ’व्यायाम’ प्रकार प्रत्येकाने अवश्य आचरणांत आणावा आणि ‘आयुष्यभर’ रोज करावा. आपली प्रकृती उत्तम ठेवण्याकरीता तो उपयोगी आहे. त्याचबरोबर हृदयरोग, डायबेटीस वगैरे टाळण्याकरिता किमान अर्धा तास नाडी वाढेल (Increase Pulse […]