संपादक महाशय, अं.नि.वार्तापत्रात फादर वेन्सी डिमेलो यांनी लिहिलेल्या उपरोक्त लेखाला स्थान दिल्याबद्दल मी माझी तीव्र असहमती नोंदवीत आहे. उपरोक्त लेख आणखी कुठे छापू शकेल; परंतु अं.नि.स.च्या वार्तापत्रात स्थान देणे माझ्यासारख्या प्रखर बुद्धिवाद्याला फार मोठी चूक झाल्याचे वाटते. उपरोक्त अंकातील इतर सामग्रीशी सुद्धा तो समन्वित होत नाही. मुख्य गोष्ट अशी सुद्धा आहे की, ‘मंथन’चे वरील लेखक […]
कॅटेगरी: प्रतिसाद
विचार तर कराल..?
सध्या मुक्ता दाभोलकर आणि सत्यनारायण पूजा यासंबंधी एका कार्यक्रमाच्या पोस्टरचा फोटो सगळीकडे पसरताना दिसतोय…अनेक लोक तो ‘शेअर’ करून आपापले सोयीस्कर अर्थ काढून नेहमीप्रमाणे गैरसमजाला खतपाणी घालत आहेत… साधारण त्यांचा फोटो ‘शेअर’ करून बोलण्याचा मानस हां दिसतोय की ,‘बघा, हे कसे ढोंगी आहेत…चालले ना सत्यनारायणाला..? हे कसले पुरोगामी..?’ ‘पोस्ट’ थोडी मोठी आहे; पण वाचाच..! आता सदरचा […]
दाभोलकरांची पत्रे
चळवळीतील आपल्या सहकार्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर पत्ररूपाने संवाद करीत. अशा पत्रांचा हा भावोत्कट संग्रह आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्याचा विवेक जागता ठेवण्यासाठी ते लिहीत असत. याचे उदाहरण म्हणून त्यांनी प्रगती पाटील यांना लिहिलेली पत्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरतील. आपल्या पत्रात डॉ. दाभोलकर प्रख्यात कवींच्या ओळींचा उल्लेख करीत. ‘इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर, डोके गहाण टाकणारे महाभाग […]
‘शाहूस पत्र’ आवडले
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील ‘लोकराजा शाहू महाराजाबद्दल अनावृत्त पत्र’ लिहिल्या बद्दल उमेश सूर्यवंशीदादाबद्दल खूपच आनंद झाला. कारण की मी फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून प्रतिमा, पुतळ्यावर प्रेम करण्यापेक्षा मी विचारांवर प्रेम करणारा मनुष्य आहे. उमेशदादा यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया देत आहे. गरीब वर्गाला सन्मान मिळवून देण्यासाठी शाहूजींनी ‘अतोनात प्रयत्न केले. कुणालाही भ्याले नाहीत. माझी […]
जातपंचायतीला मूठमातीअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या वार्तापत्र विशेषांकाचा लोकार्पण सोहळा नुकताच अलिबाग येथील जेएसएम कॉलेज येथे संपन्न झाला. त्यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, पत्रकार किशोर केणी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना […]
मी मुळची मुंबईची, पण लग्नानंतर पेणमध्ये गेली 15 वर्षे स्थायिक. व्यवसायाने श्रवणवाचा तज्ञ त्यामुळे लोकांशी संपर्क आणि संबंध असायचाच. जेव्हा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मला ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ या उपक्रमाबद्दल सांगितले तेव्हा मला माझ्या स्वत:च्या अज्ञानाची कीव आली. होळीसाठी जिवंत झाडं तोडली जातात आणि पेटवली जातात इथपर्यंत ठाऊक होते. पण त्याच होळीत घरटी एक […]
आपला अं.नि.वा.चा फेबु्रवारी 2015 चा ‘फसवे विज्ञान भांडाफोड’ विशेषांक वाचला. खूपच चांगला आहे. आपल्या ‘पुराणातील विमान’ याबाबत अधिक स्पष्टीकरण देत आहे. गुगल सर्चवर ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र (Skeptics Opinion) हा विषय टाकला. त्यावर मिळालेल्या माहितीमुळे मी जरा चकितच झालो आणि माणसे इतकी फसवेगिरी कशी करू शकतात याचा विचार करू लागलो. गुगलवर दिलेल्या माहितीप्रमाणे- 1) हे संस्कृत […]
वाचणारे म्हणतात
स्मृती विशेषांक आवडला अं.नि.वा.चा शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक विशेष आवडला. पाच-दहा वर्षे कार्य करणार्या तरूण कार्यकर्त्यांपासून गेली वीस-पंचवीस वर्षे डॉक्टरांसोबत कार्य करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंतच्या भावनांना जागा दिल्याबद्दल अंनिवाचे आभार! डॉ. दाभोलकरांविषयी आठवणी जागविणार्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत अंनिस परिवारातील कार्यकर्त्यांची मगोगते ही आजी व भावी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील हजारो कार्यकर्त्यांपैकी काही […]
प्रति, संपादक, अं.नि.वा. विषय : उमेश सूर्यवंशींचा श्री.वि.रा.शिंदेवरील लेख (अं.नि.वा. एप्रिल 2013) महोदय, सदर लेखात सुर्यवंशींनी ब्राह्मण समाजसुधारकांबद्दल, वाचकांची दिशाभूल करणारे उल्लेख केले आहेत म्हणून हा पत्रप्रपंच. सुर्यवंशींनी लिहिले आहे की, आगरकरांनी वि. रा. शिंदेंना शिष्यवृत्ती नाकारली. पण ती नाकारण्या मागची कारणे त्यांना माहीत नसावीत. त्यासाठीचे संदर्भ 1) वि.रा. शिंदेंना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मराठा असोसिएशनकडून […]
वाचणारे म्हणतात
टाळ्या वाजविणारे मृतात्मे हा लेख आवडला जुलै 2013 च्या अंकात ‘टाळ्या वाजविणारे मृतात्मे’ ही अमेरिकन बहिणींची बुवाबाजी हा प्रा.प.रा.आर्डेसरांनी लिहिलेल्या लेखातून बुवाबाजीची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत याची कल्पना येते. दोन लहान मुली आपल्याच आईला फसवण्यापासून ते पूर्ण समाजाला फसवेपर्यंतच्या प्रवासात प्रगतीपथावर जातात. पण शेवटी त्यांना जाणीव होते की, ‘आपण याला वेळीच पायबंद […]