Categories
प्रतिसाद

वाचक म्हणतात

मार्च - २०१९

अ‍ॅड. सूर्यवंशी सरांवरील लेख आवडला आपला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रमधील अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी सरांच्या आदरांजली बद्दलचा लेख वाचला. आदरणीय इंदिरा जयसिंग ते आदरणीय अविनाश पाटील यांच्यापर्यंतचे विविध संदर्भ देत सरांच्या मूळ स्वभावाची ओळख वाचकांना करून दिली त्यात… क्लृप्त्यांची मदत न घेता काम करण्याची जिद्द…‘महिलांचा आदर’ हा माणूसपणाला झळाळी देणारा पैलू आपण वाचकांसमोर ठेवला… नर्मदा बचाव, […]

Categories
डॉ. दाभोलकर खून तपास प्रतिसाद

खून तपास प्रतिक्रिया

सप्टेंबर - २०१८

मारेकरी सापडावेत, ही इच्छाशक्तीच नाही – डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, अशी सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. गैरकृत्य करणार्‍या धर्मांध संघटनांवर बंदी घाला, अशी आमची मागणी असतानाही सरकार काहीच करीत नाही. […]

Categories
प्रतिसाद

वाचक प्रतिसाद

मे - २०१८

स्त्रियांना तुच्छ मानणारा चातुर्वर्ण एप्रिल 2018 अंनिवाचा अंक वाचला. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी लिहिलेला लेख विशेष आवडला. भारताच्या सर्वश्रेष्ठ थोर पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या सातारा येथील 1980-81 सालच्या जयेंद्र सरस्वती भेटीचे रिपोर्टिंग वाचले. शंकराचार्यांच्या समोर हिंदू शास्त्राप्रमाणे इंदिरा गांधी विधवा असल्याने त्या पंतप्रधान असल्या तरी आसनावर बसू शकत नाहीत म्हणून त्यांना फरशीवर […]

Categories
प्रतिसाद

समतावादी वारीने धारकर्‍यांना नाकारले…पण पुरोगाम्यांना स्वीकारले…!

जुलै - २०१७

गेल्या महिन्यात वारी आणि वारीत सहभागी कुणी व्हायचं यावर गदारोळ होईल अशा काही घटना घडल्या…! शिवप्रतिष्ठान या संघटनेचे लोक हातात तलवारी घेऊन वारीत घुसले आणि वारकर्‍यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला म्हणून मोठा गदारोळ एकीकडे घडला; तर दुसरीकडे ’एक तरी वारी अनुभवावी’ असे आवाहन करून दिनांक 23 जून रोजी जेजुरी ते वाल्हे यादरम्यान ‘अंनिस’सह अनेक पुरोगामी […]

Categories
प्रतिसाद

क्या साहिब तेरा बहिरा है…?

जून – २०१७

गॉड ब्लेस एव्हरी वन…! मी मुस्लिम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल? आणि हो, मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश्श आवाज का? जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणार्‍या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास […]

Categories
प्रतिसाद

प्रतिसाद

मे - २०१७

वार्तापत्र चिकाटीने चालवत आहात डॉ. दाभोलकर गेल्यानंतर आपण अंनिस वार्तापत्र अत्यंत चिकाटीने-जोमाने चालविले आहे. आपले-आपल्या सहकार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपणास धन्यवाद. नोकरीच्या काळात याच विषयावर मी मुंबई विद्यापीठ बहि:शास्त्र विभागात अनेक वर्षे ‘अंधश्रद्धा आणि नवी दृष्टी’ यावर 25 वर्षे वक्ता या नात्याने बोलत होतो. 1982 ते 2008 या काळात हे काम मी केले. त्यावर थोडेफर लेखन […]

Categories
प्रतिसाद

गुरमेहर, हम आपके साथ है!

एप्रिल – २०१७

दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये ‘प्रतिरोध की संस्कृती’ हा कार्यक्रम घ्यायला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी विद्यार्थी आणि पत्रकारांनाही मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहरने हातात एक पोस्टर घेतलेलं छायचित्र सोशल मीडियात टाकलं आणि बघता बघता ते व्हायरल झालं…! “मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. मी अभाविपला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक […]

Categories
चिकित्सा प्रतिसाद

युवकांच्या प्रेमदिनाला सनातन्यांचा खोडा!

मार्च - २०१७

सध्याचे युग हे सोशल मीडियाने प्रभावित केले आहे. विविध प्रकारच्या चर्चा, वाद सोशल मीडियात होत असतात. हा मीडिया वापरण्यात तरुण पिढी अग्रेसर आहे. म्हणून अंनिवाने खास तरुणांसाठी असलेल्या या सदरात चालू घडामोडीवरील चर्चात्मक लेख दरमहा देण्याचे ठरविले आहे. मागील महिन्यातील एखाद्या विषयावरील सोशल मीडियातील चर्चा या सदरात आम्ही देत आहोत. युगानुयुगे ‘ती’ आणि ‘तो’ प्रेमात […]

Categories
प्रतिसाद

शासकीय कार्यालयात पूजाबंदी?

फेब्रुवारी – २०१७

सध्याचे युग हे सोशल मीडियाने प्रभावित केले आहे. विविध प्रकारच्या चर्चा, वाद सोशल मीडियात होत असतात. हा मीडिया वापरण्यात तरुण पिढी अग्रेसर आहे. म्हणून अंनिवाने खास तरुणांसाठी असलेल्या या सदरात चालू घडामोडीवरील चर्चात्मक लेख दरमहा देण्याचे ठरविले आहे. मागील महिन्यातील एखाद्या विषयातील सोशल मीडियातील चर्चा या सदरात आम्ही प्रतीकात्मक देत आहोत. “मंत्रालयासह राज्यातील शासकीय, निमशासकीय […]

Categories
प्रतिसाद

वाचक म्हणतात…

ऑगस्ट - २०१६

अंधश्रद्धा निर्मूलनावरील निवडक खंडांचे प्रकाशन ज्ञानवर्धक तुकडोजी महाराज व गाडगेमहाराज यांच्या साहित्य विचार व कृतीचा अंधश्रद्धेचा कडवा अभ्यासक आहे. त्यामध्ये भर ही शहीद डॉ. दाभोलकर यांच्या विवेकवादी विचारांची झाली आहे. त्यामुळे मी त्यांचे तीन हजार रुपयांचे साहित्य विकत घेऊन वाचत आहे. आचरणात आणत आहे व आपल्या चळवळीचे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मी 1 जुलैपासून चालू केले […]