Categories
उपक्रम

पुणे येथे 1000 पेक्षा जास्त पोळ्या दान

एप्रिल - २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्वाभिमानी संघटना यांनी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ ही मोहीम संयुक्तरित्या राबविली. या मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात जाऊन पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी होळी लहान करण्याचे आणि पोळी होळीत दहन न करता कार्यकर्त्यांकडे देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी मोहिमेस चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत जमा झालेल्या 1000 पेक्षा अधिक पोळ्या कार्यकर्त्यांनी […]

Categories
उपक्रम प्रतिसाद

‘पोळी दान करा’ या उपक्रमाचा माझा अनुभव

एप्रिल - २०१५

मी मुळची मुंबईची, पण लग्नानंतर पेणमध्ये गेली 15 वर्षे स्थायिक. व्यवसायाने श्रवणवाचा तज्ञ त्यामुळे लोकांशी संपर्क आणि संबंध असायचाच. जेव्हा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मला ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ या उपक्रमाबद्दल सांगितले तेव्हा मला माझ्या स्वत:च्या अज्ञानाची कीव आली. होळीसाठी जिवंत झाडं तोडली जातात आणि पेटवली जातात इथपर्यंत ठाऊक होते. पण त्याच होळीत घरटी एक […]

Categories
शाखा वार्ता

शाखा उपक्रम

मे - २०१४

संगमनेर अंनिसने केली विकृतीची होळी होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करताना लाकूड, गोवर्‍या(शेण्या) जाळल्या जातात व एक प्रकारे पर्यावरण र्‍हासाला मदतच होत असते. काळानुसार रूढी, परंपरांमध्ये बदल तर केलाच पाहिजे. परंतु आज सामाजिक स्थिती लक्षात घेता खरी गरज आहे दुष्कृत्य, हिंसाचार, भ्रष्टाचार, स्त्रीभृणहत्या, स्त्री देहावरील अत्याचार ज्या विकृत विचारातून व विकलांग मनोवृत्तीतून घडतात त्या प्रकृतींची […]