Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

जेवढं पुण्य चारधामाचं, त्याहून अधिक चार दानाचं!

एप्रिल - २०१९

5 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन 1. रक्तदान ‘अमूल्य तुमचे रक्तदान वाचविते रुग्णांचे प्राण’ 1) वय 18 ते 60 वर्षांपर्यंतची किमान 45 किलो वजन असणारी कोणतेही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. 2) रक्तदात्याचे हिमोग्लोबिन साधारणत: 12.5 ग्रॅम असावे. रक्तदान करतेवेळी वेदना; तसेच नंतर अशक्तपणाही वाटत नाही. 3) दिलेले रक्त केवळ 24 तासांत आपोआप भरून निघते. […]

Categories
चळवळ रक्त-नेत्र-देह-अवयव दान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण

सप्टेंबर - २०१८

नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार व महा अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण दिनांक 10 जुलै 2018 रोजी करण्यात आले. यावेळी देहदानाचे संकल्प फॉर्मचे वितरण करण्यात आले. काहींना मंजुरी मिळाल्याचे संकल्प पत्र व ओळख पत्रे देऊन महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून महा अंनिसचे […]

Categories
उपक्रम रक्त-नेत्र-देह-अवयव दान

मअंनिस तर्फे बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीरे संपन्न

सप्टेंबर - २०१८

धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान शाखा वार्ता

अंनिसचे कार्यकर्ते प्रमोद भारूळे यांनी आपल्या पत्नीच्या अस्थीचे वृक्षाजवळ केले विसर्जन

जून - २०१८

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे यांच्या पत्नी विजया भारुळे (वय 52) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी सामाजिक भान ठेवत आपल्या पत्नीचे देहदान केले. पत्नीच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यांनी घेतलेल्या देहदानाच्या धाडसी निर्णयाने अनेक गरजू रुग्णांना अवयव मिळाले. तसेच पत्नीचे अस्थी विसर्जन नदीत न करता एमआयडीसी येथील […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

वर्धा येथील स्मशानभूमीत देहदान, अवयवदान फलकाचे अनावरण

मे - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा जिल्हा व तालुका शाखेच्या वतीने अंनिसतर्फे संपूर्ण राज्यामध्ये विविध उपक्रम विभागांतर्गत दि. 23 ते 30 मार्च दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘देहदान, अवयवदान प्रबोधन मोहीम’ अंतर्गत दि. 1 एप्रिलला येथील मुख्य स्मशानभूमीत ‘मृत्यूनंतर देहदान, अवयवदान करून मूर्तरुपाने जगण्याचा आनंद घ्या’ या आशयाच्या फलकाचं अनावरण राज्य सरचिटणीस संजय शेंडे, प्रभाग क्र. 19 चे […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

मरावे परी अवयवरुपी उरावे

“जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?” या कवी भा. रा. तांबे यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानाने अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दिले आहे. 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे 2014 साली निधन झाले. वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

आईच्या मृत्यूनंतर अंनिसच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांनी केला देहदानाचा संकल्प

ऑक्टोबर – २०१७

सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे यांची आई लक्ष्मीबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी निधनानंतर कोणताही विधी न करता विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार केले. अस्थींचे विसर्जन नदीत न करता घरच्या बागेतील वृक्षाजवळ केले. 100 निराधार लोकांना भोजनपाकिटांचे वाटप केले. आईचे स्मरण म्हणून सर्व कुटुंबियांनी आईसमवेत घालविलेल्या आनंदाच्या क्षणाचे छायाचित्र प्रदर्शन भरविले. कुटुंबातील […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

दिवंगत शंकरराव कोले यांचे देहदान

ऑक्टोबर – २०१५

इचलकरंजी येथील अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते संजय कोले यांच्या वडिलांचे अलिकडेच वार्धक्यामुळे वयाच्या 88 व्या वर्षी दु:खद निधन झाले. या मानसिक धक्क्यातून सावरून संजय कोले यांनी कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता वडिलांच्या मृतदेहाचे दान करण्याचा विचार आपल्या परिवारास बोलून दाखवला. त्याचे महत्व समजावून सांगितले, नातलगानीही याला त्वरीत संमती दिली. तात्काळ मेडिकल सोपस्कर पूर्ण करून घेऊन मृतदेह […]