नुकतीच नाशिक जिल्ह्यात कौर्याची परीसीमा गाठणारी एक घटना घडली. घटना समजताच जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मी नाशिक पासुन सत्तर कि.मी वर असलेल्या हर्ष टाकेद या आदिवासी वाड्यावर पोहचलो.मांत्रिक बच्चीबाईला झोपडीवजा कौलारू घरात राहत होती. तीच्या अंगात देवीचा संचार येत असे.घरातील देव्हार्यातील देवांचा कौल घेत ती अघोरी उपचार करत असे.तीच्याकडे एक घोडा होता. घोडा म्हणजे […]
Categories