Categories
ज्योतिष

कालसर्प : श्रद्धा की बाजार?

मार्च - २०१५

कालसर्प योग आणि नारायण नागबळी कर्मकांडाबद्दल झी-24 तास या वृत्तवाहिनीवर वाद-संवाद झाला. ही चर्चा या वाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घडवून आणली. चर्चेत सहभागी झाले होते. (1) नंदकिशोर जकातदार(ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती) (2) राजेंद्र दिक्षीत(त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचे गुरूजी) (3) दा. कृ. सोमण(खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते) आणि (4) डॉ. कुमार सप्तर्षी(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) या वाद-संवादात प्रामुख्याने […]