‘लोकसभा निवडणूक 2019’ च्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवण्याचे व एकवीस लाख रुपये जिंकण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांसाठी केलेल्या जाहीर आव्हानाची फलश्रुती महाराष्ट्रात आणि देशात होणार्या विचित्र स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा […]