Categories
आव्हान ज्योतिष

अंनिसच्या आव्हानापासून ज्योतिषांनी काढला पळ

जून - २०१९

‘लोकसभा निवडणूक 2019’ च्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवण्याचे व एकवीस लाख रुपये जिंकण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांसाठी केलेल्या जाहीर आव्हानाची फलश्रुती महाराष्ट्रात आणि देशात होणार्‍या विचित्र स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा […]

Categories
आव्हान ज्योतिष

लोकसभा निवडणूकीचे भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रुपये जिंका

मे - २०१९

महाराष्ट्रात आणि देशात होणार्‍या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणार्‍या अशा वृत्तींविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून बक्षीस जिंकण्याचे […]

Categories
आव्हान ज्योतिष

ज्योतिषांनो, खालील प्रश्नांची उत्तरे द्या आणि 21 लाख मिळवा!

मे - २०१९

ज्योतिष आव्हान प्रक्रिया प्रश्नावली प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण आहे. प्रश्नावली एकूण गुण 25 प्रश्न क्र. 1. ‘लोकसभा 2019’ च्या निवडणुकीमध्ये खालील पक्षांना मिळणार्‍या एकूण जागा किती असतील? (कोणतेही पाच सोडवा, पाच गुण) अ. बहुजन समाज पार्टी : ब. भारतीय जनता पार्टी : क. समाजवादी पार्टी : ड. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : इ. ऑल इंडिया […]

Categories
आव्हान

लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल वर्तवा, एकवीस लाख जिंका!

एप्रिल - २०१४

महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणार्‍या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारायचा दावा करून वाद-संवाद झाला; परंतु प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही. महाराष्ट्र अंनिसतर्फे देशभरातील ज्योतिषांना येणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवावे व ते तपासण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे आव्हान स्वीकारावे असे आवाहन […]