Categories
विज्ञान

जैव प्रकाश

मार्च - २०१५

काही किटक, मासे व वनस्पती रंगीत प्रकाशाचे उत्सर्जन करतात. याला जैव-प्रकाश किंवा बायो ल्युमिनिसन्स असं नाव आहे. जैव-प्रकाशीय घटनेचा एक विलक्षण अनुभव प्रख्यात विवेकवादी वैज्ञानिक डॉ.अब्राहम कोवूर यांना आला. डॉ.कोवूर हे मूळचे केरळमधील. धर्मोपदेशक व्यवसायाचा वारसा असलेले कोवूर उत्तर आयुष्यात विवेकवादी बनले. सिलोनमध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांचे गूढ घटनांवर देखील संशोधन चालू […]