Categories
विज्ञान

जंतू आणि माणूस

जून - २०१९

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाच्या शरीरातील काही चांगले जंतू नाहीसे होत आहेत. या जंतूविषयी विशेष माहिती या लेखात दिली आहे. वाचकांनी या लेखावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. जसजशी भारतीयांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होते, तसतशी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेविषयीची जाणीव आणि काळजी वाढते. (त्या प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतेची काळजी वाढत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण तो आजचा […]

Categories
विज्ञान

‘डिझायनर्स बेबी’चे (दुः) स्वप्न

एप्रिल - २०१९

त्या चिनी वैज्ञानिकाचे नाव हे जियांक्वी. वय सुमारे 35 वर्षे. दोन महिन्यांपूर्वी वैज्ञानिक जगाला त्यांनी फार मोठा धक्का दिला. एका गर्भिणीच्या भ्रूणामधील जनुकं बदलून त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे चक्क जुळी मुलं जन्माला आली. या जनुकबदलाच्या यशस्वी प्रयोगाची घोषणा त्यांनी केल्यानंतर वैज्ञानिक अवाक् झाले. त्यांनी घोषित केलेली किमया कदाचित फार मोठी नसेलही; परंतु मानवी पेशीतील जनुकबदल न […]

Categories
विज्ञान

विज्ञान आणि नीती

फेब्रुवारी - २०१९

शहाणपणाचे नैतिक निर्णय घेण्यास विज्ञान मदत करते काय? नीतिमूल्ये आणि विविध प्रकारच्या श्रद्धा याबाबत जगभर मतभेद आणि संघर्ष दिसतो; पण अलिकडे विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे मानवाच्या भौतिक आणि नैतिक उद्दिष्टपूर्तीसाठी नवी ताकद मिळाली आहे. विज्ञानामुळे नवे गुंतागुंतीचे नैतिक कूटप्रश्न आपल्यासमोर उभे ठाकले असले तरीसुद्धा मूल्यांबाबतच्या पूर्वापार संघर्षातून नवी वाट शोधण्यास ते मदतीस येऊ शकते. मूल्यांबाबतची […]

Categories
विज्ञान

जादुई वास्तव – प्रकरण ५

जानेवारी - २०१८

(ले. रिचर्ड डॉकिन्स) ऋतू वसंतादिक का येती-जाती तैसेचि का होती दिन आणि राती? ऋतू वसंतादिक येती-जाती, तैसेचि होती दिन आणि राती; अचूक चाले क्रम जो असा रे, हे सृष्टीचे कौतुक, जाण सारें. अशी एक प्रसिद्ध कविता आहे. यातच ‘का?’ हा शब्द घालून ती मी या प्रकरणाचं शीर्षक म्हणून वापरली आहे. या सृष्टीला लय आहे. त्यावर […]

Categories
विज्ञान

ध्वनीची गंमत

जानेवारी - २०१८

ध्वनी हा भौतिक उर्जेचा एक प्रकार आहे. कोणताही पदार्थ कंप पावला की, ध्वनिलहरी निर्माण होतात. या लहरींचे वहन होण्यासाठी माध्यम लागते. वायू, द्रव आणि घन या तीनही माध्यमातून ध्वनिलहरी वाहू शकतात. प्रकाश लहरी आणि ध्वनिलहरी यांच्यात महत्त्वाचा फरक असा की, प्रकाशलहरी पोकळीतून आरपार जाऊ शकतात. त्यांना माध्यमाची गरज नसते. पण ध्वनिलहरी पोकळीतून पलिकडे जाऊ शकत […]

Categories
विज्ञान

विज्ञानावरील विश्वास आणि अविश्वास

वार्षिकांक - २०१६

विज्ञानावर विश्वास ठेवणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे, हे अवघड का असते आणि तरीदेखील ते महत्त्वाचे का आहे, याबद्दल कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या अमेरिकेतील विद्यापीठात विज्ञानाचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे देता येईल याबद्दल संशोधन करणार्‍या सुगत दाभोलकर यांनी लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयाला हात घातला […]

Categories
विज्ञान

विश्वाच्या खिडक्या – विद्युत चुंबकीय लहरी

वार्षिकांक - २०१५

ऊर्जेचे स्थानांतरण म्हणजेच उगमापासून होणारा तिचा प्रवास. हा तीन प्रकारांनी होतो. वहन, अभिसरण आणि उत्सर्जन अर्थात रेडिएशन. वहन व अभिसरणासाठी पदार्थाचे माध्यम लागते पण उत्सर्जनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. याच कारणाने अवकाशातील तारे व आकाशगंगा जी ऊर्जा उत्सर्जित करतात. ती पृथ्वीपर्यंत पोकळीतून प्रवास करते. ऊर्जेचा उत्सर्जनाद्वारे होणारा प्रवास हा लहरींच्या स्वरूपात असतो. सूर्यापासून येणारा प्रकाश हा […]

Categories
विज्ञान

डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस

जुलै - २०१५

डिफ्युजन डिफ्युजन म्हणजेच विसरण. हा द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांचा गुणधर्म आहे. रातराणीचा सुगंध आपण अनुभवू शकतो याचं कारण आहे डिफ्युजन. वायुमध्ये डिफ्युजन झाले नसते तर श्वासावाटे फुप्फुसात आलेला ऑक्सिज रक्तात मिसळू शकला नसता. डिफ्युजन ही क्रिया समजून घेण्याअगोदर मिश्रणाबाबत काही संज्ञा माहीत असायला हव्या. पाणी आणि साखर यांचे मिश्रण विचारात घेऊ या. या मिश्रणातील पाणी […]

Categories
विज्ञान

मुताऱ्यांच्या दुर्गंधीपासून सुटका

जून – २०१५

कुठल्याही शहराचे बसस्थानक, रेल्वे स्टेशन वा सार्वजनिक ठिकाण असो, तेथील मुतार्र्‍यांचा वापर करण्याचे ठरवल्यास नाक बंद करून, घाण तुडवत व दुर्गंधी सहन करतच लघवी उरकावी लागते. बहुतेक शहरांतील सर्वसामाऩ्यांचा हा एक अत्यंत कटु अनुभव आहे. सार्वजनिक मुतार्‍या व मुतार्‍या बरोबरचा घाण वास हे समीकरण ठरले असून मुतार्र्‍यांचा उपयोग करणार्यांचे व अशा मुतार्र्‍यांच्या जवळपास राहणार्‍यांचे जगणे […]

Categories
विज्ञान

जैव प्रकाश

मार्च - २०१५

काही किटक, मासे व वनस्पती रंगीत प्रकाशाचे उत्सर्जन करतात. याला जैव-प्रकाश किंवा बायो ल्युमिनिसन्स असं नाव आहे. जैव-प्रकाशीय घटनेचा एक विलक्षण अनुभव प्रख्यात विवेकवादी वैज्ञानिक डॉ.अब्राहम कोवूर यांना आला. डॉ.कोवूर हे मूळचे केरळमधील. धर्मोपदेशक व्यवसायाचा वारसा असलेले कोवूर उत्तर आयुष्यात विवेकवादी बनले. सिलोनमध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांचे गूढ घटनांवर देखील संशोधन चालू […]