हरियाणामधील सिरसा येथील पुरोगामी पत्रकार रामचंद्र छत्रपती खूनप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहिम याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. गुरमीत रामरहिम याच्यासोबत इतर चार आरोपींनाही दोषी ठरवण्यात आले आहे. पंचकुला सीबीआय न्यायालयाने या प्रकरणी रामरहिमला 20 वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत रामरहिमने किशन लाल, निर्मल आणि कुलदीप याच्यासोबत कट रचल्याचं कोर्टात […]
कॅटेगरी: न्याय
आसारामबापू प्रकरणी, जोधपूर येथील न्यायमूर्ती मधुसूदन शर्मा यांच्या विशेष न्यायालयाने 25 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निकालाचे निकालपत्र 156 पानी आहे. उत्तम जोगदंड यांनी ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी तो निकाल हिंदीतून मराठीत अनुवादित केला आहे. अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी या निकालातील महत्त्वाचे तपशील या लेखात दिले आहेत. हा निकाल वाचून या प्रकरणातील बुवाबाजीची भयानकता वाचकांच्या लक्षात येईल. काय […]
आम्ही ‘निर्भय आहोत, संघर्ष करत आहोत, हे सांगण्यासाठी हा ‘मॉर्निंग वॉक आहे…!” “पहाट झाली… पहाट झाली… विज्ञानाची पहाट झाली… अंधश्रद्धा दूर करू, ज्ञानाची पायरी चढून सारे… एकदिलाने वाट धरू… या गीताने ‘पाटीदार भवन’च्या पायथ्याशी चैतन्य भरलं होतं… शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर अमर रहे… शहीद कॉ.गोविंद पानसरे अमर रहे… शहीद डॉ.एम.एम.कलबुर्गी अमर रहे… अशा घोषणाही घुमू लागल्या […]
युवर ऑनर, आरोपीच्या पिंजर्यातील ही मंडळी आदिवासी पाड्यातील प्रतिष्ठित लोक आहेत. व पाड्याच्या हितासाठी त्यानी फिर्यादी कुटुंबियांवर कारवाई केली म्हणून त्या सर्वांना नुकत्याच पारित झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसूचीतील कलम 6 अन्वये त्यांच्यावर खटला भरलेला आहे. अशा प्रतिष्ठितांवर आरोप ठेवणे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही असे मला वाटते. ही तथाकथित प्रतिष्ठित मंडळी फिर्यादी कुटुंबियांच्या जीवावर उठली […]
भूत अंगात येण्याचा भास
युवर ऑनर, आमच्या अशिलाच्या अंगात भूत संचारल्यानंतर चार लोक जमले, प्रश्न विचारू लागले, पाया पडू लागले म्हणून त्याला अटक करून खटला भरला आहे. हे माझ्या मते योग्य नाही. मुळात तुम्ही तुमच्या अशिलाच्या अंगात खरोखरच भुताचा संचार झाला होता, हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाहीत, हे तुम्हाला मान्य असावे. समाजात भीती निर्माण करणार्या अंगात येण्याचा हा […]
भानामतीची दहशत
युवर ऑनर, माझ्या अशिलाला भानामती करतो, भानामती करून लोकामध्ये घबराट निर्माण करतो, व भानामतीला प्रोत्साहन देतो या कारणासाठी पकडून खटला भरला आहे. परंतु या जगात कुठेना कुठेतरी अतृप्त आत्म्यांचा वावर असल्यामुळे त्यांच्याकडून भानामतीसारखे प्रकार घडत असतात. खरे पाहता या अतृप्त आत्म्यांना शांत करण्याचा प्रयत्न माझा अशील करत होता. पोलीसानी अशा अतृप्त आत्म्यांचा शोध घेऊन त्यांना […]
सनातन संस्था व अंनिस यांच्यात वैचारिक वाद-प्रतिवाद नेहमीच सुरू असतो. पण विचाराचा प्रतीवाद विचाराने करण्याऐवजी कायद्याचा आधार घेऊन अंनिसवर अनेक खटले सनातनने दाखल केले. आतापर्यंत निकालात निघालेल्या सर्व खटल्याचे निकाल अंनिसच्या बाजूने लागले. अशाच एका खटल्याचा अन्वयार्थ अॅड. के. डी. शिंदे यांनी आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. – संपादक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या […]