Categories
न्याय

एखादी व्यक्ती करणी, काळी जादू करते असे भासविणे हा गुन्हा

जून – २०१४

युवर ऑनर, आरोपीच्या पिंजर्‍यातील ही मंडळी आदिवासी पाड्यातील प्रतिष्ठित लोक आहेत. व पाड्याच्या हितासाठी त्यानी फिर्यादी कुटुंबियांवर कारवाई केली म्हणून त्या सर्वांना नुकत्याच पारित झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसूचीतील कलम 6 अन्वये त्यांच्यावर खटला भरलेला आहे. अशा प्रतिष्ठितांवर आरोप ठेवणे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही असे मला वाटते. ही तथाकथित प्रतिष्ठित मंडळी फिर्यादी कुटुंबियांच्या जीवावर उठली […]

Categories
न्याय

भूत अंगात येण्याचा भास

मे - २०१४

युवर ऑनर, आमच्या अशिलाच्या अंगात भूत संचारल्यानंतर चार लोक जमले, प्रश्न विचारू लागले, पाया पडू लागले म्हणून त्याला अटक करून खटला भरला आहे. हे माझ्या मते योग्य नाही. मुळात तुम्ही तुमच्या अशिलाच्या अंगात खरोखरच भुताचा संचार झाला होता, हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाहीत, हे तुम्हाला मान्य असावे. समाजात भीती निर्माण करणार्‍या अंगात येण्याचा हा […]

Categories
न्याय

भानामतीची दहशत

एप्रिल - २०१४

युवर ऑनर, माझ्या अशिलाला भानामती करतो, भानामती करून लोकामध्ये घबराट निर्माण करतो, व भानामतीला प्रोत्साहन देतो या कारणासाठी पकडून खटला भरला आहे. परंतु या जगात कुठेना कुठेतरी अतृप्त आत्म्यांचा वावर असल्यामुळे त्यांच्याकडून भानामतीसारखे प्रकार घडत असतात. खरे पाहता या अतृप्त आत्म्यांना शांत करण्याचा प्रयत्न माझा अशील करत होता. पोलीसानी अशा अतृप्त आत्म्यांचा शोध घेऊन त्यांना […]