Categories
कायदा जादूटोणा

अमरावती नरबळी प्रकरणातील आरोपींना जादूटोणाविरोधी कायद्यानुसार जबरी सजा

दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी संत शंकर महाराज आश्रम, पिंपळखुंटा (जि. अमरावती) येथील विद्यामंदिरमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला पीडित बालक कु. प्रथमेश अवधूत सगणे, वय 11 वर्षेहा आश्रमातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वरील मजल्यावर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्याचे गळ्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिताचे मामा यांचे फिर्यादीवरून […]

Categories
जादूटोणा

भामरागड येथे जादूटोण्याच्या संशयावरून खूनसत्र

मे - २०१८

भामरागड तालुक्यातील नारगुंडा गावातील बाजू कोपा नरोटे याला त्याच गावातील गावपंचायतीसमोर महिला व पुरुषांनी ‘जादूटोणा करून लोकांना मारतो व त्यांनीच पुंगाटी परिवारातील तीन व्यक्तींना जादू करून मारले,’ या संशयावरून दिनांक 30 मार्च 2018 ला दुपारी तीनच्या सुमारास जीवे मारले. त्यावेळी इतर लोक बघ्याची भूमिका बजावत होते व परिवारातील सदस्य असहाय होऊन ते दृश्य पाहण्याशिवाय काहीही […]

Categories
जादूटोणा

पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टराकडून महिलेवर तांत्रिक उपचार

एप्रिल - २०१८

जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल छातीत दुधाची गाठ निर्माण झाल्याने संध्या सोनवणे (वय-24, रा.पर्वती, पुणे) या महिलेवर डॉ. चव्हाण यांच्या स्वारगेट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथील उपचाराला यश न आल्याने संध्या यांना दीनानाथ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डॉ. चव्हाण यांनी सोनवणे यांना ‘सकाळी 7 ते 8:30 ही यमाची घंटा […]

Categories
जादूटोणा

सुशिक्षित पुण्यात महिला उमेदवाराला दाखवली काळ्या जादूची भिती!

मार्च - २०१७

सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद असे मार्ग सर्वच पक्षाचे उमेदवार वापरीत असतात. पण, पुण्यात जे घडलं ते काहीतरी वेगळंच आहे. चर्‍होली मोशी प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या शैला मोळक या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा देखील आहेत. पण, त्यांच्या नावानं या अशा काळ्या बाहुल्या त्यांच्या घरासमोर आणि बूथच्या आसपास टाकण्यात आल्या. त्यावर […]