बाळाची काळजी घेण्याच्या जितकी घरे तितक्या तर्हा असतील. बाळ म्हणजे सृजनाची खूण, भविष्याची ठेव, पूर्वजांच्या ऋणाची परतफेड…पण या काव्यात्म, रेशमी अनुभवाला गैरसमजुतींची कसर अगदी सहज लागते; पण लक्षात कोण घेतो? आता हेच पाहा ना, जन्मतः बाळाला अंघोळ घालायची कित्ती कित्ती घाई. नुकतेच जन्मलेले बाळ अतिशय बेंगरूळ दिसते. ते ट्याह्यां ट्याह्यां रडत असते, ओले असते. केस […]
… पण लक्षात कोण घेतो?