हिंदू धर्मानुसार मानवी जीवनात संस्कारांचे महत्व फार आहे. संस्कार म्हणजे बदल. आपले रोजचे व्यवहार, आईवडील, शेजारी, मुले, सहकर्मचारी, वरिष्ठ, शिक्षक, सहप्रवासी, नातेवाईक, वृत्तपत्रे, दूरदर्शन, मित्र या सर्वांचे द्वारे आपल्यावर सतत कळत नकळत संस्कार होत असतात, (तसे आपल्यामुळेही त्यांच्यावर होत असतात.) पण समारंभ करून, गाजावाजा करून, आप्तेष्टांना बोलावून करण्याचे महत्वाचे असे 16 संस्कार सांगितले आहेत. यांना […]
कॅटेगरी: प्रथा
दूध विकले तर देवाचा कोप होईल, या अंधश्रद्धेपोटी दुधाचा व्यवसाय न करणार्या लोणारी समाजाने या लाजीरवाण्या प्रथेला आणि पर्यायाने अंधश्रद्धेला झुगारून दिले आहे. या समाजातील सुशिक्षितांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य लोणारी संघटनेचे अध्यक्ष कृषीभूषण अॅड.सर्जेराव खिलारी, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीने सुमारे पाचशे लिटर दुधाचे संकलन करून अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून टाकल्या. करगणी (ता.आटपाडी, […]