महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यवर्ती शाखेच्या सहकार्याने वर्धा तालुका व जिल्हा शाखेच्या पुढाकाराने विदर्भस्तरीय युवा संवाद शिबीर व यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचे संघटना बांधणी प्रशिक्षण शिबीर शनिवार दि. 15 सप्टेंबर आणि रविवार दि. 16 सप्टेंबर 2018 ला सरोज सभागृह, राष्ट्रभाषा रोड, वर्धा येथे संपन्न झाले. शिबिराचा थोडक्यात वृत्तांत… बदलत्या परिस्थितीमध्ये विवेकवादी चळवळ गतिमान करणे […]
कॅटेगरी: शिबिर
धुळे येथील सामाजिक न्याय भवनात व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचतर्फे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे व्यसनाच्या फलकावर फुली मारून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी बी. एस. पाटील, अन्नसुरक्षा विभागाचे गोपाळ कासार, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जयश्री शहा, डॉ. सुरेश बिर्हाडे, नवल ठाकरे आदींची उपस्थिती होती. ताणतणावातून मुक्ती मिळावी म्हणून व्यसन करणे हा त्यावरील उपाय नाही; तसेच […]
महाराष्ट्र अंनिस, अंबरनाथ शाखेतर्फे दिनांक 28 मे 2017 रोजी आयोजन महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे येथे करण्यात आले. सकाळी 9.30 च्या सुमारास शाहीर शिंदे यांच्या चळवळ गीतांनी व अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मच्छिंद्र मुंडे यांनी (बुवा) इच्छेनुसार जळणारा कापूस श्री. वाघ यांना जाळायला लावला. आधी तो कापूस काही जळेना. मग मुंडे (बुवा) […]
जून 2016 या महिन्यात रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील बांधवांना ‘जादूटोणाविरोधी कायद्या’ची माहिती व्हावी, याकरिता कार्यशाळा घेतल्याचा निरोप आला. पोलीस पाटील हा कायदा प्रशासनातला म्हणजे गावातला महत्त्वाचा घटक. गावात घडणार्या विविध गुन्ह्यांच्या तपासात त्याची भूमिका पोलिसांच्या इतकीच महत्त्वाची असते. विशेषत: अंधश्रद्धेच्या पिळवणुकीत त्याला गावाची इत्थंभूत माहिती असते. अशा या घटकाला महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा समजावून दिल्यास गावपातळीवर […]
समितीतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. 1 ते 3 दिवसांच्या या शिबिरांत वेगवेगळ्या वैचारिक आणि संघटनात्मक विषयांची मांडणी होते. उपस्थित शिबिरार्थी प्रभावित होतात. परंतु फारच थोडे प्रत्यक्ष चळवळीत सहभागी होतात असे आढळते. म्हणूनच शिबिरांचे स्वरूप हे प्रशिक्षणाच्या अंगाने व टप्प्याटप्प्याने पुढे जाणारे असावे, असा विचार पनवेल शाखेने केला. त्याप्रमाणे शिबिराचे टप्पे ठरवण्यात आले व […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकी समाज निर्मितीच्या उद्देशाने नवीन व इच्छुक कार्यकर्त्यांसाठी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागीय पातळीवर दिनांक 9 व 10 मे 2015 या दोन दिवशीय वैचारिक निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जनशिक्षण संस्था संचलित विजयेंद्र काबरा समाज कार्य महाविद्यालय, बंजारा कॉलनी, खोकडपुरा, औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले. या शिबिराच्या […]
पुरोगामी महाराष्ट्र अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला होत असलेला विरोध हा दुर्दैवी आहे. केवळ हिंदुत्ववादी नव्हे तर काँग्रेसचेही नेते जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध करीत आहेत, असे परखड मत माजी आमदार शरद पाटील यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित वैज्ञानिक जाणिवा शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय नवइच्छुक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर दि.8, 9 व 10 जून 2012 रोजी कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन(नेरे), ता.पनवेल, जि.रायगड येथे संपन्न झाले. शिबीराला राज्यभरातून 81 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. शिबीर सर्वार्थाने यशस्वी झाले. कारण हे शिबीर ‘धर्मांध शक्तींवर घटनात्मक मार्गाने विजय मिळविता येतो’ हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देऊन गेले. शिबिराची तारीख निश्चित झाल्यावर […]
पंढरपूर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
पंढरपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दि.7 जून 2012 रोजी ‘कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर’ घेण्यात आले. यामध्ये प्रमुख उद्घाटक प्राचार्य डॉ.के.एन.गणगे यांनी केले. पूजा-अर्चा, चमत्कार यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले नसून ते वैज्ञानिक दृष्टिकोन समजल्याने प्राप्त झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच जादूटोणाविरोधी कायदाही संमत झाला पाहिजे असे प्रतिपादन […]
अं.नि.स.चे जिल्हास्तरीय शिबीर संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीच्या शाखेतर्फे नुकतेच मनोरंजन हॉल, अप्परवर्धा कॉलनी, अमरावती येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. ह्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मा.डॉ.बबनराव बेलसरे ह्यांनी केले. तर ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ देशमुख माजी प्राचार्य, रमेश अंधारे, अविनाश पाटील(राज्य कार्याध्यक्ष), डॉ.नरेंद्र दाभोलकर(संस्थापक कार्याध्यक्ष) हे प्रामुख्याने हजर होते. अंधश्रद्धा निर्मूलनाची व्यापक वैचारिक […]