Categories
इतर

संविधानाची प्रास्ताविका वाचून गृहप्रवेश – गोवळकर कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम; धार्मिक विधींना दिला फाटा

जून - २०१९

खेड (जि. रत्नागिरी) जवळील चिनकटेवाडी येथील सचिन, संदीप आणि संजय गोवळकर बंधूंनी बांधलेल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचून केला. भारतीय संस्कृतीचे धार्मिक विधी, पूजापाठ यांना त्यांनी फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चिनकटेवाडीतील सर्व ग्रामस्थ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. हे तीनही बंधू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेली अनेक वर्षेजिल्ह्यात काम करत […]

Categories
इतर

शून्य सावलीचा भरीव अनुभव

जून - २०१९

असे म्हणतात की, आपली सावली नेहमी आपल्यासोबतच असते; परंतु 7 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजता सावलीने चक्क आपली पाठ सोडल्याचे अनेकांनी अनुभवले. विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे भान राखून त्यांनी प्रयोगशीलता जोपासण्यासाठी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखेच्या कार्यकर्त्यांनी 5 ते 7 मे 2019 या दिवसांत सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे ‘शून्य सावली’ची अनुभूती दिली. […]

Categories
इतर

विदर्भात सहा महिलांची सहा दिवस सहा जिल्ह्यांत फटाकेमुक्त प्रबोधन यात्रा

जानेवारी - २०१९

फटाकेमुक्त अभियान प्रबोधन यात्रा, पूर्वविदर्भ असा प्रवास ठरला. सुरुवातीला मनात भ्रमण करावं, अशीच कल्पना होती. डॉ. हरिष पेटकर यांनी आम्हाला अंनिसचा उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जाण्यास सुचविले. त्यांनी सुचविलेली ही संकल्पना. परिवर्तन स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये सर्वांनाच आवडली. (प्रत्येकाच्या काही ना काही मर्यादा, अडचणी या होत्याच.) ज्यांनी होकार दिला आणि या फटाकेमुक्त अभियानात दुचाकीच्या प्रवासात सहभागी झाल्या […]

Categories
इतर

कळंब येथील नरबळीने पीडित कुटुंबाला मिळाली अंनिसच्या प्रयत्नाने शासकीय मदत

जानेवारी - २०१९

मौजे पिंपळगाव (डोळा) ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील एक गरीब कुटुंब. त्या कुटुंबातील कृष्णा नामक शाळकरी मुलगा 26 जानेवारीच्या प्रभात फेरीत सामील झाला. तो घरी परत आलाच नाही. आई घरी वाट पाहत होती. घरी आला नाही म्हणून आई कृष्णाला शोधत – शोधत शाळेत आली. कुणीच दिसले नाही, म्हणून गावातील नातेवाईक, मित्र यांच्याकडे शोध घेतला, सर्वांनी […]

Categories
इतर

नागपूर स्मशानभूमीत लागले देहदानाचे आवाहन फलक

फेब्रुवारी - २०१८

नागपूर (कोराडी) : महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोराडी शाखेच्या वतीने देहदान, अवयवदान आवाहन फलकाचे उद्घाटन राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. मनोगतात बोलताना पाटील यांनी सांगितले की, स्मशानभूमीत कोराडी शाखेच्या वतीने घेतलेला हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पहिला आहे व सर्व 347 शाखांना स्मशानभूमीत देहदान, अवयवदानाचा संदेश व प्रेरणा देणारा […]

Categories
इतर

निर्भया, बीबीसी व बलात्कारी मानसिकता

एप्रिल - २०१५

निर्भयाच्या मारेकर्‍यांची बीबीसी वाहिनीवर मुलाखत घ्यावी असे बीबीसीच्या प्रतिनिधीला वाटले, या मागची वाहिनीची कारणे जी काय असोत ती असोत. त्यामुळे भारतीय मनात जो भावनिक प्रक्षोभ उमटला त्याची पूर्ण जबाबदारीही बीबीसीने घ्यायला हवी. केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव वापरणे येथे चुकीचे आहेच. नोंदविलेल्या निषेधाला योग्य उत्तर मिळणे अपेक्षित आहे. त्याच बरोबर ही परवानगी देणार्‍या अधिकारी व्यक्तींनी ही […]

Categories
इतर

काळवंडलेली ती सकाळ…

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ.नरेंद्र दाभोलकरांना गेली 20 वर्षे मी ओळखतो. त्यांची पहिल्यांदा भेट झाली ती विषमता निर्मूलनाच्या निमित्ताने व नंतरची भेट अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्ताने. या कार्यातच अखंड बुडालेले ते व्यक्तिमत्व होते. त्यानी निष्ठावंत कार्यकर्त्यांची भली मोठी फळी उभी केली आहे. व हे क्रियाशील कार्यकर्ते महाराष्ट्रभर विज्ञानप्रसार व विवेकजागर यांचे कार्यक्रम घेऊन भाषण, प्रबोधन, प्रत्यक्ष प्रयोग या द्वारे जनजागृती […]

Categories
इतर

त्यांच्या मांडणीचे सूत्र माणसाच्या उत्क्रांतीशी जोडलेले असायचे!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

1980 च्या दशकात जेव्हा विज्ञान चळवळ उभी राहिली तेव्हा मी लोकविज्ञान चळवळीतील एक कार्यकर्ता होतो. त्या काळात डॉक्टर दाभोलकरांसोबत मी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. त्यावेळेस मला जाणवलेले त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा होता, ऋजुता होती, कार्यकर्त्यांच्या प्रती एक जिव्हाळा होता. ते मांडत असलेल्या विविध प्रश्नांच्या प्रती असलेला त्यांचा अभ्यासूपणा, तळमळ जाणवत […]

Categories
इतर

  चिखलीचा सैलानीबाबाचा दर्गा

वार्षिकांक – २०१२

                        बुलढाणा जिल्ह्यातील चिखली जवळच्या सैलानी बाबाच्या दर्गा-दरबाराची ख्याती, सर्वदूर पसरलेली आहे. विदर्भ-वर्‍हाड भागातील या दर्ग्याची परंपरा, जवळपास तब्बल 105 वर्षांची सांगितली जाते. चिखलीपासून धाड मार्गावर 25-30कि.मी. अंतरावर पिंपळगाव-सराई परिसरात, सैलानी बाबांचा दर्गा आहे. सैलानी बाबा म्हणजे हजरत हाजी अब्दुल रहेमान, यांना सूफीसंत सैलानी बाबा म्हणूनही ओळखले जाते. यांचा जन्म दिल्ली येथे झालेला. असफजाई […]

Categories
इतर

विश्व निर्मितीच्या शोधासाठी

ऑगस्ट - २०१२

            अवकाशाचा वेध घ्यायला सुरवात केल्यानंतर मानवाने आपले लक्ष विश्वनिर्मितीवर केंद्रीत केले. विश्व म्हणजे काय? विश्वाचा पसारा किती आणि हे विश्व कशापासून तयार झाले असावे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी वैज्ञानिकांनी आपले निरीक्षण सुरू केले. अनेक वैज्ञानिकांनी विश्वनिर्मितीसंदर्भात आपले सिद्धांत प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी तीन सिद्धांत प्रसिद्ध आहेत. एक आहे महास्फोट सिद्धांत, दुसरा स्थिर सिद्धांत आणि तिसरा […]