निर्भयाच्या मारेकर्यांची बीबीसी वाहिनीवर मुलाखत घ्यावी असे बीबीसीच्या प्रतिनिधीला वाटले, या मागची वाहिनीची कारणे जी काय असोत ती असोत. त्यामुळे भारतीय मनात जो भावनिक प्रक्षोभ उमटला त्याची पूर्ण जबाबदारीही बीबीसीने घ्यायला हवी. केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव वापरणे येथे चुकीचे आहेच. नोंदविलेल्या निषेधाला योग्य उत्तर मिळणे अपेक्षित आहे. त्याच बरोबर ही परवानगी देणार्या अधिकारी व्यक्तींनी ही […]
Categories