Categories
मानसमित्र

पूरग्रस्तांच्या मानसिक धैर्यासाठी

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंनिस ‘मानसमित्रां’मार्फत मानसिक आधार प्रकल्प राबविणार तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करणार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह लगतच्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीत बाधित झालेल्या हजारो कुटुंबांच्या पाठीशी आपण समाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत संघटना म्हणून यथाशक्ती योगदान द्यायचे ठरविले आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष अविनाश […]

Categories
मानसमित्र

मानसमैत्री : पूरग्रस्त आपत्तीबाधितांशी

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या महिन्यात महापुराने झोडपले. मनुष्यहानी जरी खूप मोठ्या प्रमाणात झाली नसली, तरी बाकीची हानी खूप मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांची राहती घरे, कपडे, पशुधन, शेती यांची मोठी हानी झाली आहे. पुराच्यामुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्या बाबतीत मदत करणे हे देखील शक्य होते; पण पुरासारख्या आपत्तीमुळे माणसाच्या […]

Categories
मानसमित्र

मानसिक आरोग्यावर शास्त्रीय उपाययोजनाच महत्त्वाची-अविनाश पाटील

एप्रिल - २०१८

बुलढाणा येथे मानसमित्र कार्यशाळा संपन्न निरामय मानसिक आरोग्यासाठी जबाबदारी घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ ‘मानसमित्रा’च्या माध्यमातून बुलढाणा जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य प्रकल्प […]

Categories
मानसमित्र

डिजिटल पालकत्व

वार्षिकांक - २०१७

–डॉ. प्रदीप पाटकर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संपर्क, शिक्षण, संप्रेषण, दैनंदिन व्यवहार अशा अनेक ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान डोकावत असून त्याला पर्याय नाही, अशी आजची स्थिती आहे. पालकत्व व शालेय शिक्षणही याला अपवाद नाही. मुले तंत्रव्यसनी होत आहेत, याची पालकांना काळजी वाटत आहे. हे नेट अ‍ॅडिक्शन व स्क्रीन अ‍ॅडिक्शन मनोविकार ठरत असून आभासी जगातून आपल्या पाल्यांना वास्तव […]

Categories
मानसमित्र

मानसोपचारातील काही अडथळे

वार्षिकांक – २०१४

मानसोपचारात गेल्या काही वर्षात जरी वेगाने बदल झाले असले तरी आजही मानसिक रोगांबाबत प्रचंड गैरसमजुती जनमानसात आहेत. या गैरसमजुती मानसिक आजारांवर उपचार करताना कशा अडथळ्याच्या ठरतात याचा उहापोह या लेखात डॉ.प्रदीप पाटकर यांनी केला आहे. पण केवळ अडथळ्यांची जंत्री देऊन लेखक थांबलेला नाही तर ते अडथळे ओलांडण्यासाठी आपल्या आजाराकडे व उपचाराकडे रूग्ण, नातेवाईक, काळजीवाहक, मित्र […]

Categories
मानसमित्र

अंनिसचे चाळीसगाव मानसिक आरोग्य केंद्र

चाळीसगाव येथील मानसिक आरोग्य परिषदेत ‘मानसमित्र’ ही संकल्पना मांडली गेली. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अंनिसतर्फे राज्यात विविध ठिकाणी शिबिरेही घेण्यात आली व मानसमित्राचा हा प्रयोग चाळीसगाव येथे राबविण्यात आला. त्याची माहिती देत आहेत डॉ.प्रदीप जोशी…. जळगावात स्मिता शिरसाळे या प्राध्यापिका कार्यकर्तीचे लग्न होते. त्या लग्नाच्या कार्यालयातच वरती महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांची मिटींग भरली होती व त्या […]

Categories
मानसमित्र

संवेदनशीलतेविषयी

ऑक्टोबर - २०१४

नव्या जगात संवेदनशीलता संपत चालली आहे. नीतीमूल्ये हरवत आहेत हा विचार आधीच्या पिढीच्या मनात व संवादात मला सतत आढळतो. इतिहास चाळून पाहिला तर अशाच तक्रारी तेव्हाही जुन्या पिढीने त्या वेळच्या नव्या पिढीबाबत केलेल्या दिसून येतात. सॉक्रेटिस ह्या वस्तुनिष्ठ तत्वचिंतकाने देखील युवा पिढीच्या नैतिक र्‍हासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. नव्या पिढीची नवी व्यवहार पद्धत नवी नीतीमूल्ये […]

Categories
मानसमित्र

बलात्काराची विकृत मानसिकता

जुलै - २०१४

आजूबाजूला अविरत हिंसक कृत्ये घडत असताना मानवतावादी मानस मित्राना अस्वस्थता,उद्वेग जाणवत असणारच.या बाबतीत मानस शास्त्र कसा विचार करते ते येथे थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करुया. बलात्कार लैंगिक गुन्हा तर आहेच पण त्याही पेक्षा तो हिंसक गुन्हा म्हणून जास्त लक्षात घ्यायला हवा. विशेषतः बलात्कार करणारी व्यक्ती संधी साधून, निष्पाप तरुणी-मुलींवर अमानुष हल्ला करते, प्रसंगी खून […]

Categories
मानसमित्र

मानस मित्र संकल्पनेची व्याप्ती

एप्रिल - २०१४

शहीद डॉ दाभोलकरांना प्रथमत: आदरांजली वाहून मानस मित्र सदराची पुढची वाटचाल करूया. एक सजग,तीव्र समाज भान असलेला, दूरदर्शी, कष्टाळू, मानवतावादी नेता-कार्यकर्ता समाजशत्रूकडून मारला गेला हे आपल्या देशाचे, समाजाचे, चळवळीचे फार मोठे नुकसान आहेच. जी मानस मित्र संकल्पना मी आपल्यासमोर, समाजासमोर मांडतो आहे, त्याचे एक ज्वलंत उदाहरण स्वत: डॉक्टर होते.समाजात मानसिक आरोग्याचा प्रचारक,प्रसारक,उपचारक अशा विविध भूमिकेतून […]

Categories
मानसमित्र

स्वप्ने पडतात आणि ती खरी ठरतात….?

फेब्रुवारी – २०१४

वर्षानुवर्षे ही समजूत चालत आली आहे की स्वप्ने खरी ठरतात. भविष्यात घडणार्‍या घटना या अनेकजणांना स्वप्नातून अगोदरच माहिती देतात. भारतात तर या स्वप्नांविषयी अनेक कथा वर्षानुवर्षेसतत सांगितल्या जातात. ‘स्वप्नशकुन’ नावाचे प्रकरणच ज्योतिष ग्रंथांतून वाचायला मिळते. त्यामुळे स्वप्नाळूंना तर ‘शास्त्रच सांगते’ तर आपले बरोबरच आहे असे वाटत असते. खरेच; स्वप्ने पडतात तेव्हा त्यांना काही अर्थ असतो? […]