कॅटेगरी: भूताटकी
8 मार्च जागतिक महिलादिनानिमित्त वंदना भागवत, किरण मोघे आणि डॉ. प्रदीप पाटकर यांचे लेख अंनिवाच्या मार्च च्या अंकात प्रसिद्ध होणार होते. परंतु मार्च अंक हा कॉ. गोविंद पानसरे विशेषांक काढावा लागला. त्यामुळे हे लेख या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक “मी स्त्रीवादी नाही.” “मी स्त्रीमुक्तीवाली नाही.” असे आवर्जून सांगण्याचे सध्याचे दिवस आहेत. तसे या […]
पुण्यातील शाळेत भुताटकी : त्याचा शोध
समाजसुधारकांच्या पुण्यात शाळेत भूत प्रगटले. अजूनही भुताचा शोध घ्यावा लागतो. अंनिसच्या चळवळीची गरज किती आहे हे लक्षात घ्या. – संपादक दि. 14 मार्च 2011, मारूती कारने निगडीहून कोंढव्याकडे कूच केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुखांसमवेत भगवान काळभोर, नलवडे व अस्मादिक असे पाचजण होतो. कोंढव्यातील ज्या उर्दूशाळेत 5 दिवसांपूर्वी पाचवीच्या वर्गात शिकवताना काही मुलांना फळ्यावर […]
या जगात भुते असतात काय?
भुतांच्या अस्तित्वावर विश्वास असणारी माणसे त्याबद्दल ज्या गोष्टी मान्य करतात त्या अशा- 1) मृत माणसांची भुते होतात. 2)माणसाची एखादी इच्छा अपुरी राहिली असल्यास ती पूर्ण करून घेण्यासाठी त्याचे भूत होते. 3) ते एखाद्या वेळी जिवंत माणसाच्या अंगात प्रवेश करते. 4) माणसाचा मृत्यू झाला असेल त्या जागी त्याचे भूत दिसते. 5) मांत्रिक लोक भूत उतरवू […]
भुताच्या शोधात
इतका बुद्धिमान असणारा माणूस भुतासारख्या कल्पनेला घाबरतो याचा खेद वाटत असला तरी खरं तर माणसाची विकसित बुद्धीच भुताच्या निर्मितेस कारणीभूत आहे. दीर्घकालच्या स्मरणशक्तीमुळे समोर उभ्या नसलेल्या किंवा मृत व्यक्तीबद्दलची त्याची आठवण ताजी राहू शकते. इतर प्राण्यांत ती फारशी आढळत नाही. त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये भूत-पिशाच्च कल्पना नाहीत आणि बुद्धिमान माणसालाच त्याचे भय वाटते अशी तुलना करणे […]
भुतांची ठाणी ऐकती का हो गार्हाणी?
भूत ही कल्पना मानवी मनाच्या भितीतून निर्माण झालेली एक भयानक व्याधी आहे. मनाच्या ह्या व्याधीला समाज मनाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनेची झालर देऊन लोक विविध प्रकारे व्यक्त होतात आणि त्यातूनच ‘अनेक प्रकारच्या मनोविकाराला’ भूतबाधा असे संबोधतात. यामुळेच अनेक वेळा माणसं श्रद्धेपोटी म्हणा किंवा अंधश्रद्धेपोटी म्हणा अशा तर्हेच्या मानसिक आजारात, भूत उतरवणे गरजेचे आहे त्यासाठीच विविध ठिकाणी […]
पाठलाग भुतांचा
भित्र्या माणसांचा पाठलाग मुंजा, हडळ, आग्यावेताळ इ. नावाने ओळखली जाणारी भूतं करतात. भित्यापोटी ब्रम्हराक्षस ह्या म्हणीतून हेच सांगितले जाते. वास्तवात अशी माणसांचा पाठलाग करणारी, त्याला झपाटणारी भुतं नसतात. मग ती कुठं असतात? भुतं असतात माणसाच्या मनात. तथाकथित विविध प्रकारच्या भुतांचा पाठलाग निर्भयतेने केला तर भूत सापडत नाही. तरीसुद्धा माणसं भुताच्या भ्रमाने पिडलेली आढळतात. तो असतो […]