लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळणेबाबत आवाहन सध्या लग्नविधीला समारंभाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्वत:च्या अनिच्छेने किंवा परिस्थितीनुसार ऐपत नसतानाही नाईलाजाने वारेमाप खर्च केला जात असून त्याचे परिणाम संबंधितांना बराच काळ भोगावे लागतात आणि त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. यावर विचार होणे जरूरीचे आहे व यथायोग्य बदल करणे गरजेचे आहे. या संदर्भात खालील बाबींवर विचार करावा. […]
कॅटेगरी: आवाहन
श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर – आवाहन
कोल्हापूरमधून श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आम्ही जे अनेक उपक्रम गेली सुमारे 12 ते 15 वर्षे राबवितो त्याची थोडीफार माहिती आपणास असेलच. एकाच विषयावर 8 ते 10 व्याख्याने आयोजित करून ती सर्व व्याख्याने लिहून काढून पुस्तक रूपाने प्रकाशित करणे असा एक उपक्रम सुरू आहे. ही व्याख्यानमाला कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला या नावाने चालविली जाते. आजवर या […]
येसाई मराठा परिवार, सांगली
सध्याचे आपले जीवन धावपळीचे, ताणतणावाचे व स्पर्धेचे झाल्याने आपली मानसिक शांतता व स्वास्थ्य यावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. अशावेळी काही काळ आपण आपले स्नेही, मित्रपरिवार, परिचित यांच्यासमवेत एकत्र येऊन आपल्याच प्रश्नासंदर्भातील विषयावर मोकळेपणाने चर्चा करावी व आपले प्रश्न आपणाच सोडविण्याचा प्रयत्न करावा आणि याबरोबरच आपल्या समाजबांधवांचे या विषयावर विधायक प्रबोधन करावे या उद्देशाने ‘येसाई […]
महाराष्ट्रातील देवस्थानांच्या ठिकाणी मानसोपचाराच्या अंगाने केली जाणारी बुवाबाजीची माहिती आम्हाला पाठवावी असे आवाहन करीत आहोत. समाजाच्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ संवर्धनासाठी लोकांना प्रबोधित करण्याची आवश्यकता आम्हाला वाटते. त्यासाठी अंधश्रद्धा मानल्या जाणार्या मानसिक आजारांबद्दलची माहिती देण्याचे आणि त्यांना शास्त्रीय उपचारांना प्रवृत्त करण्याचे काम महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते छोट्या प्रमाणात करीत असतात. भविष्यात त्यासाठीची सर्वसमावेशक मोहीम देखील आम्ही […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डिसेंबर-2011 अखेरपर्यंत राज्यातील सर्व तालुक्यातून पोचायचे ठरविले आहे. त्यासाठी आम्ही वार्तापत्राच्या वाचकांसह सर्व हितचिंतक, कार्यकर्ते व समविचारींकडून सहकार्याची अपेक्षा बाळगुन आहोत. आपला राज्याच्या ज्या तालुक्यात रहिवास आहे, त्या तालुक्यात महाराष्ट्र अंनिसची शाखा नसल्यास कृपया आम्हाला संपर्क करावा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे शाखा म्हणून संघटीत रुपात काम करणार्या नवीन इच्छुकांची आणि मददगार ठरु शकणार्या […]
पुस्तक विक्रीतून मदतीचे आवाहन
नारायण अतिवाडकर (बेळगांव, कर्नाटक राज्य) हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील जेष्ठ आणि अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी लिहिलेल्या व अत्यंत वाचनीय असणार्या, अंधश्रद्धेचा बुरखा फाडणार्या ‘राजुच्या विज्ञान कथा’ संचाची आठवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. तसेच ‘मी ज्योतीबाची सावित्री’ नावाचे नाटक आणि इतरही पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. पूर्ण वेळ कार्यकर्ता असणार्या वयोवृद्ध मा. आतेवाडकरांना काही […]
मराठा परिवार, सांगली गेली काही वर्षे वधू-वर सूचक उपक्रम राबवित असून संबंधितांना आवश्यक ते मार्गदर्शन करीत आहे. सध्या लग्नविधीला समारंभाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्वत:च्या अनिच्छेने किंवा परिस्थितीनुसार ऐपत नसतानाही नाईलाजाने वारेमाप खर्च केला जात असून त्याचे परिणाम संबंधितांना बराच काळ भोगावे लागतात आणि त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. यावर विचार होणे जरूरीचे आहे व […]