दोन्ही बाजूंच्या धर्मांधांकडून अवहेलना, गुंडगिरी आणि प्रचंड दहशत यांचा सामना करत, चळवळी आणि आंदोलनांबरोबरच समाजाच्या प्रश्नांवर संशोधन करत, मुस्लिम स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करणार्या, धर्मनिरपेक्ष समाजवादी समाजाचे स्वप्न पाहणार्या, – रझिया पटेल ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी त्यांनी दिलेली ही खास मुलाखत 1982 मध्ये महाराष्ट्रात सिनेमाबंदी फतव्याविरोधात झालेल्या आंदोलनातून रझिया पटेल पुढे आल्या. मुस्लिम स्त्रिया, मुस्लिम समाज, […]
कॅटेगरी: मुलाखत
– छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे एक प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी हे मूळचे इटलीचे असून इफरेन (मोरक्को) येथील अल् अख्वायन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. इटली येथील यू.ए.ए.आर. या विवेकवादी संस्थेच्या ‘ल’अतेओ’ या मुखपत्राच्या संपादकीय टीमचे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ते सदस्य होते व त्यामध्ये लिहीत होते; […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, 2017 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करणार्या इंग्लंडमधील ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ या प्रसिद्ध संस्थेतील संपर्क व मोहीम विभागाचे संचालक मा. बॉब चर्चिल यांनी शालेय शिक्षणानंतर वारविक विद्यापीठ व कॅनडा येथील क्वीन्स विद्यापीठ येथून तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. हा आवडीचा विषय शिकत […]
सध्या देशात चिकित्सक विचार करणे, वरिष्ठांना प्रश्न विचारणे किंवा बहुसंख्याकांच्या मताविरोधात मत व्यक्त करणे, अशा गोष्टी फारशा लोकप्रिय राहिलेल्या नाहीत; पण व्यक्तिस्वातंत्र्य, तिचे किंवा त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांची मुळे प्राचीन भारतीय संस्कृतीत चांगलीच रुजली होती, असे प्रतिपादन ‘इंटरनॅशनल हुमॅनिस्ट आणि इथिकल युनियन’ ज्या संस्थेला ‘हुमॅनिस्ट इंटरनॅशनल’ असेही ओळखले जाते, त्या संस्थेच्या जागतिक संचालक मंडळाचे […]
महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) यांचा यावर्षीचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ तर्कशील सोसायटी, पंजाबला मिळाला आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून घेण्यासाठी तर्कशील सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भदौड यांच्याशी संवाद साधलाय अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी. प्रश्न : पंजाबमध्ये ‘तर्कशील’च्या कार्याची सुरुवात कशी झाली? उत्तर : बात 1984 की हैं। जब पुरे पंजाबमें खलिस्तान मूव्हमेंटने जोर […]
सध्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या अंत:करणाला भिडणारे प्रबोधन करण्याचे कार्य करणार्या कीर्तनकारांमध्ये सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज अगदी आघाडीवर आहेत. सुस्पष्ट भूमिका, प्रभावशैली व सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकांची मने विधायक दिशेने वळविण्याचे काम अखंडपणे करीत आहेत. सात खंजिरी वाजविणारे कीर्तनकार म्हणून असलेल्या त्यांच्या प्रारंभीच्या प्रतिमेला आता अनेक नवी परिमाणे प्राप्त झाली […]
‘विवेकाचा आवाज, बुलंद करू या!’ या ‘महाराष्ट्र अंनिस’च्या घोषणेतील व या चळवळीतील महत्त्वाचा घटक ‘विवेक.’ उच्च शिक्षण किंवा चांगल्या संस्कारातूनच माणूस शिकतो, या समजुतीला तडा देणारे चालते-बोलते उदाहरण म्हणजे महाराष्ट्र अंनिसचे, भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास बाबुराव लोणारे. जेमतेम सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण (नाही म्हणायला बाहेरून एस.एस.सी. परीक्षा दिल्याने व ती अनुत्तीर्ण झाल्याने ‘नॉन-मॅट्रिक’ हे त्यातल्या त्यात […]
तीन वर्षांपूर्वी, फेबु्रवारी 2015रोजी कॉ. गोविंद पानसरेंना सनातन्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा अंत झाला. त्यावेळी कॉ. उमा पानसरे यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. दोन गोळ्या खाऊनही त्या वाचल्या; बर्या झाल्या आणि पुन्हा सामाजिक कार्यात उतरल्या. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही मुलाखत. मीना चव्हाण : लाल सलाम उमाताई! कॉ. उमाताई : लाल सलाम! कशी आहेस? मीना […]
–सुभाष थोरात, राजीव देशपांडे मराठी साहित्यविश्वात, महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात; किंबहुना एकूणच महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या व्यक्तिमत्त्वाला एक विशिष्ट स्थान आहे. हे स्थान ते केवळ साहित्यिक आहेत, 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, प्राध्यापक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते म्हणून प्राप्त झालेले आहे, असे नव्हे तर इथले जे […]
माणसांचं कामजीवन आणि लैंगिक शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यावर बोलणं हे आजही आणि सत्तर वर्षांपूर्वीही असभ्य आणि असंस्कृत समजलं होतं. पण अशाही परिस्थितीतही र. धों. कर्वे या आधुनिक समाजसेवकाने त्यावर बोलण्याबरोबरच सामाजिक शिक्षण व्हावं या हेतूने ‘समाजस्वास्थ्य’ नावाचं नियतकालिकही चालवलं. हे करत असताना र. धों. कर्वे यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. […]