Categories
चिकित्सा

सायकिक, पोलीस आणि वैज्ञानिक

वार्षिकांक – २०१४

मनाला डोळे असतात? साध्या डोळ्यांना जे दिसत नाही ते या डोळ्यांना दिसतं म्हणे! याला दूरदृष्टी (Remote viewing) असं नाव आहे. तसंच मनाच्या कानांना दूरचे ऐकता येते. उदा.स्वर्गातील आत्मा त्या मनाशी बोलतो. मनाने वस्तू हलविता येतात, पुढे काय घडेल ते सांगता येते. या सर्व प्रकारांना परामानसशास्त्र म्हणतात. या सामर्थ्याचा दावा करणारे ते परामानसी किंवा सायकिक बुवा. […]