‘मअंनिस’ शाखा येवला च्या वतीने येवला तालुक्यातील धुलगाव, चिचोन्दी, बदा पुर ,बल्हेगाव येथील प्राथमिक शाळा व गावात ‘चला व्यसन बदनाम करुया’ हे अभियान राबविण्यात आले. यात प्रभात फेरी,द दारुचा नाही तर द दुधाचा, दारू नाही दूध प्या,व्यसन-विरोधी फलक हे उपक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी गावातील तरुणांनी व्यसन न करण्याचा व व्यसनविरोधी कार्य् करण्याचा संकल्प करण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी समिप्ति कार्यकर्ते उदयकुमार कुराडे, प्रशांत शिंदे, सलीम मुजावर, संदीप जाधव, जगदीश उठावळे, संतोष राऊल, कुर्हे सर, अजिनाथ आंदळे यांनी मेहनत घेतले.
Categories