ज्येष्ठ विवेकवादी कार्यकर्त्या सुमनताई ओक, पुणे यांना यावर्षीचा महाराष्ट्र अंनिसचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार पुण्याच्या अधिवेशनामध्ये देण्यात आला. डॉ. शैला दाभोलकर आणि कुलगुरु डॉ.
पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी दिपक गिरमे, प्रभाकर नानावटी, डॉ. राजेंद्र कांकरिया, सविता शेटे,
मेघा पानसरे इ. उपस्थित होते.
Categories
सुमनताई ओक यांना मअंनिसचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्रदान