विद्यार्थी भारतीची “कोण म्हणतं दाभोलकर गेले” या पथनाट्याच्या 100 व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विद्यार्थी भारती संघटनेने वर्धापनदिनानिमित्त सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून पथनाट्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आणि आता 100 वा यशस्वी प्रयोग करून या मोहिमेची सांगता छबिलदास शाळा सभागृहात झाली. समाजात जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमाचा […]