
वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे भाष्यकार, संवेदनशील कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे महाराष्ट्रात प्रबोधनाचे काम करीत आहेत. वर्तमान समाजाला अध्यात्मिक भक्तीबरोबरच भौतिक जीवनाच्या उन्नत्तीचीही आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन ते कीर्तनातून समाजजागृती करतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी २०१५-१६ या वर्षांत कीर्तनातून जागृती करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केले होते. त्याशिवाय स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती याबाबत संत साहित्याचे दाखले देत ते अत्यंत प्रभावीपणे मांडणी करतात.
- भूमिका - लेखन
-
संतांची विवेकी दिवाळी…
- भूमिका - लेखन
-
… आणि माझा विरोध मावळला!
- भूमिका - लेखन
-
देवाचा धाक संपविणारी पंढरीची वारी
- भूमिका - लेखन
-
दुष्काळात यज्ञ घालून पाऊस पाडता येत नाही
- भूमिका - लेखन
-
संत म्हणतात, भविष्य एक थोतांड
- भूमिका - लेखन
-
शेंदरी हेंदरी दैवते…
- भूमिका - लेखन
-
विवेकी विचारांची पायवाट
- भूमिका - वक्ते
-
संतांनी समतेचा विचार मांडून धार्मिक दहशतवादाला व असहिष्णुतेला विरोध केला
- भूमिका - कवी
-
राधे माँ आली