राज्यात पावसाचा पत्ता नाही मात्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात चक्क पैशाचा पाऊस पडायचा. नव्यानंच निर्माण झालेला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा. दुर्गम भाग, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था, कुपोषण अन् दारिद्र्य अन् हाताला काम नाही. अशा परिस्थितीत अडचण आली…. तर आधार एकच भगत वा मांत्रिक! पालघर जिल्ह्यात जवळपास 1000 च्या वर भगत… मांत्रिकांची सत्ता […]
कॅटेगरी: बुवाबाजी
मांत्रिक महिलेचा अंनिसकडून पर्दाफाश
अपघातातील गंभीर दुखापतीवर अघोरी उपचार करून मानसिक, आर्थिक फसवणूक करणार्या मांत्रिक महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. त्यांच्या सहकार्याने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर संबंधित महिलेवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. सुनीता उर्फ ताई रमेश विटकर(वय 32, रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सर्वजण तिला ‘ताई’ या नावाने संबोधतात. […]
अहमदनगरमध्ये प्रकटले ‘स्वामी समर्थ’?
दि. 7 जून रोजी सकाळी अहमदनगर शहरात एकच अफवा पसरली. . . . . ती स्वामी समर्थ प्रकटल्याची! शहराच्या मध्यवर्ती भागातील गुजर गल्ली येथील रेखी यांच्या मठात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि एकच गर्दी या मठाच्या दिशेने जाऊ लागली. सकाळी ही बातमी अंनिसचे कार्यकर्तेजिल्हा सचिव अर्जुन हरेल, महेश धनवटे आणि कुणाल शिरसाठे यांना समजली. त्यांनीही […]
आर्वी(ता. कोरेगाव) इंगळे वस्ती येथील हुकमुद्दीन उमर मुलाणी(वय 55) अंगात दैवी संचार आहे असे म्हणून दरबार भरवणार्या भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूगिरी करताना रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश दिलीप पांचगे(पाटील) रा. प्लॉट नं. 20 केसकर कॉलनी, महादरे रोड, सातारा(ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पांचगे(पाटील) यांच्या पहिल्या पत्नीचा स्टोव्हचा […]
पैशाच्या पावसासाठी मुलींचे लैंगिक शोषण
गुरूवार दि.7 मे 2015 रोजी उजेहात आलेल्या एका प्रकरणाने ‘सुशिक्षितांचे शहर’ म्हणून ओळख असणारे डोंबिवली शहर हादरले. गांधीनगर परिसरातील वसंत-विहार या उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायटीत राहणारा भोंदूबाबा विजय ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीबरोबर संभोग केल्यानंतर घरात पैशाचा पाऊस पडेल असा दावा हा भोंदू करीत असे. जेमतेम बारावी पास झालेला हा विजय ठोंबरे विमा कंपनीत […]
स्वत:ला सद्गुरू तुकाराम महाराज म्हणवून घेणारा भोंदू तुकाराम मुकिंदा बाड, दर्याबाचा माळ पर्यंती, ता. माण, जि. सातारा येथील रहिवासी. हा भोंदू स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे सांगून भूत उतरविणे, पितर काढणे, करणी सोडवणे, शरीराचे सर्व असाध्य रोग बरे करणे, दारू सोडवणे इत्यादींवर दैवी उपचार करून भक्तांची आर्थिक व मानसिक फसवणूक गेली 3 वर्षांपासून करत होता. प्रत्यक्ष […]
कराड तालुक्यातील पाटील मळा(ओंड) येथील महादेव मंदिरात येणार्या भाविकांना देवऋषीपणा व जादूटोणाच्या नावाखाली अंगाला भस्म लावून, तुमच्या सर्व समस्या दूर होतील असे सांगून, व शापाची भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी रंजना संजय पवार(वय 38 वर्षे, रा पाटील मळा, ओंड, ता.कराड, जि.सातारा, हल्ली रा.संत तुकाराम हायस्कूलजवळ, कराड, जि.सातारा) या मांत्रिक महिलेविरूद्ध कराड तालुका पोलीस […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा शाखेच्या पुढाकाराने उमरा, ता.समुद्रपूर, जि.वर्धा पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे अंतर्गत येणार्या गावातील किशोर रमेश बाळसराफ वय 28 वर्षेया तरूण भोंदूबाबाला दि.3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्य प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी मा.मनिष बन्सोड(ए.पी.आय.) यांनी रंगेहाथ पकडले. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. गजेंद्र […]
यवतमाळ जिल्ह्यातील सावंगी पोरका, ता.राळेगाव येथे राहणार्या गणेश नारायण मेश्राम वय 30 या इसमाचा जादूटोणा, करणी केल्याच्या संशयावरून कट रचून खून केला गेला. सावंगी पोरका या गावात मृत गणेश नारायण मेश्राम याचे कुटुंबीय आणि नितीन धुर्वे, पवन येबंडवाद रा.अंतरगाव यांचे सख्य होते. ओळख असल्यामुळे येणे-जाणे होते. नितीन धुर्वे, रा.सावंगी पोरका यांचे कुटुंबीय वारंवार आजारी पडत […]
पंजाब-हरियाणातील डेरावाद – गुरुमित सिंह
बाबा रामपालच्या प्रकरणावर तर्कशील सोसायटी पंजाबचे कार्यकर्ते गुरुमित सिंह आणि सुमित सिंह यांनी पाठविलेल्या हिंदी लेखांचे अनुवाद वाचकांसाठी देत आहोत. हरियाणा आणि पंजाब ही दोन्ही राज्ये समान सांस्कृतिक धाग्यात विणली गेलेली राज्ये आहेत. त्यामुळे त्या राज्यात घडणाऱ्या घटनांचा परिणाम या दोन्ही राज्यांवर होतो. आज ही दोन्ही राज्ये डेरावादाच्या, बुवाबाजीच्या विळख्यात वेगाने फसत आहेत. अर्थात संपूर्ण […]