तर्क आणि पुराव्याच्या आधारावर कोणत्याही अंधश्रद्धेचा प्रतिवाद करणे सहज शक्य आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. विज्ञान क्षेत्रातातील समजुती पुराव्याच्या आधाराने उभ्या राहतात. त्यामुळे विरोधी पुरावा आल्यास तोच मान्य करावा लागतो. श्रद्धाची सुरूवात मात्र अशी होत नाही. माणसाच्या समजुती, श्रद्धा इतकेच काय तर त्यांची नैतिक मूल्ये देखील काही आकाशातून येत नाहीत. त्याचा आणि त्यांच्या बदलांचा […]
फलज्योतिष